एकूण 6 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा हे पावसाळी बेडूक आहेत. पाऊस येताच ते डराव...डराव...करत असतात. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. मध्य प्रदेशातील भोपाळ...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही आणि भगवा परिधान करणारा दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असते, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राकेश सिंह हे जबलपूर लोकसभा...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना...
एप्रिल 18, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात चौकीदार चोर है अशी मोहीम उघडली होती....