एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
सांगली -  भोपाळ येथील निर्मल इन्फ्राहोम कॉर्पोरेशन लिमिटेड या अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तब्बल १४ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालकांसह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी...
नोव्हेंबर 25, 2017
असळज - कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर लोंघे (ता. गगनबावडा) गावाजवळ आरामबस जळून खाक झाली. यात बंटीराज भट (वय 24, रा. रोशनपुरा, भोपाळ, मध्य प्रदेश) व विकी मदन भट (वय 24, हडपसर, इंदिरानगर, गल्ली नं.2, पुणे) या दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीचच्या...
फेब्रुवारी 21, 2017
पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ "मॉर्निंग वॉक' कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे.. अमर रहे..., "लाल सलाम, लाल सलाम..' अशा घोषणा देत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी मॉर्निंग वॉक निघाले. रस्त्यावरील लढाईत राज्यकर्त्यांची खुर्ची हलविण्याची ताकद...
नोव्हेंबर 04, 2016
सोलापूर- भोपाळमध्ये झालेले एन्काऊंटर हे सुनियोजित कट आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहे. माझा मुलगा खालिद मुछाले निर्दोष होता असे सांगत त्याची आई महेमुदा मुछाले यांनी गुरुवारी याप्रकरणात मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांच्यासह सहाजणांविरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारी...
नोव्हेंबर 03, 2016
सोलापूर - दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या "सिमी' संघटनेचे सोलापुरात सुरवातीपासूनच जाळे होते. दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये "सिमी'चा कार्यकर्ता असलेला सोलापूरचा खालिद मुच्छाले मारला गेला. देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांच्या जाळ्यात तरुण ओढले जाऊ नयेत यासाठी एटीएसकडून (...