एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 02, 2017
देवळालीगाव - मालगाडी घसरल्याने मध्य रेल्वेच्या इटारसी ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या तब्बल पाच ते सहा तास उशिरा धावत आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून सकाळी साडेदहापासून सायंकाळी पाचपर्यंत एकही एक्‍स्प्रेस मुंबईच्या दिशेने न गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. ...
फेब्रुवारी 25, 2017
जळगाव - पश्‍चिम रेल्वेमार्गावरील जळगाव ते गुजरातमधील उधना स्थानकापर्यंत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनपर्यंत हा मार्ग कार्यान्वीत होईल. शिवाय, नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या नवीन रेल्वेमार्गांसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीतून सर्वेक्षण व त्यासंबंधीच्या विस्तृत अहवालाचे काम...