एकूण 11 परिणाम
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून...
जानेवारी 01, 2019
भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
सप्टेंबर 06, 2018
भोपाळ : मध्यप्रदेशात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. हा गैरव्यवहार सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ई-टेंडर गैरव्यवहारात काही खासगी कंपन्यांना फायदा पोहचविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  मध्यप्रदेशात यापूर्वी व्यवसायिक परीक्षा मंडळ (...
मार्च 19, 2018
विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना...
सप्टेंबर 09, 2017
पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’   कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा...
ऑगस्ट 21, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
ऑगस्ट 20, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
जुलै 26, 2017
कंपन्यांची सज्जता - ७३५ कोटींची मोबदला रक्‍कम जमा; तांत्रिक अडचणींमुळे कणकवलीची भरपाई रखडली कणकवली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ केला. आता पावसाळा संपताच चौपदरीकरण कामाला सुरवात होणार आहे. यासाठी कंपन्यांनी सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील...
जून 10, 2017
भोपाळ - मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा अद्याप पेटलेलाच असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी सरकारशी तडजोड करण्यास नकार दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहील तोवर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. राज्यातील हिंसाचार थांबावा म्हणून मुख्यमंत्री...