एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
एप्रिल 19, 2019
पुणे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची 'जीभ' छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया...
मार्च 08, 2019
भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-...
जानेवारी 01, 2019
भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
ऑक्टोबर 16, 2018
भोपाळ : वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा खळबळजनक वक्तव्य केले आहे. माझ्या भाषणामुळेच काँग्रेसती मतं कमी होतात, त्यामुळे आता मी प्रचार किंवा भाषणं करत नाही, असे ते म्हणाले आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांसोबतचा एव व्हिडिओ सध्या व्हायरल...
ऑगस्ट 24, 2018
भोपाळ (यूएनआय) : केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या खासगी सुरक्षारक्षकाने स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. राम मोहन दौनेरिया असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. काल रात्री त्याचे पत्नी सोबत भांडण झाले होते. भांडणानंतर दौनेरियाच्या...
ऑगस्ट 21, 2018
भोपाळ (यूएनआय) : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उद्या (ता. 21) दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी आणण्यात येणार आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थी उद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह...
जून 09, 2018
भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी...
फेब्रुवारी 27, 2018
भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली. कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला...
एप्रिल 26, 2017
प्रसाद पुरोहितचा अर्ज न्यायालयाने फेटाळला मुंबई - मालेगावमधील बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (वय 44) हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. साध्वीच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तिला दिलासा मिळाला...
फेब्रुवारी 01, 2017
देवास - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी हत्याप्रकरणातून देवास येथील न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर, वासुदेव परमार आणि आनंद राज कटारिया यांच्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार वर्मा यांनी कलम 120 (बी) (गुन्ह्याचा कट)...