एकूण 12 परिणाम
मे 16, 2019
मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे.  धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात...
एप्रिल 15, 2019
भोपाळः महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला नवऱयाला खांद्यावर घेऊन गावभर फिरवण्याची शिक्षा पचांयतीने सुनावली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील देवीगाव येथे ही धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. महिलेलचे...
जानेवारी 01, 2019
भोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचे नशीब उजळले आहे. झळाळत्या हिऱ्यामुळे त्यांच्या जीवनाला भरभराटीचा पैलू पडला आहे. खाणीत काम करताना या मजुरांना...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने आज देशात राहण्यासाठी सर्वात उत्तम अशा शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात पुणे शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई या यादीत दुसऱ्या...
जुलै 11, 2018
भोपाळ : रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवी घटना समोर आली आहे. आईचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने तिच्या मुलाने मृतदेह बाईकवरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.  मध्यप्रदेशातील रहिवासी...
एप्रिल 30, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार येथे पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्या उमेदवाराच्या जातीचे म्हणजे एससी, एसटी व इतर असे शिक्के मारण्यात आल्याचे समोर आले आहे. धार येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी गेलेल्या उमेदवारांच्या छातीवर एससी, एसटी, ओबीसी, जनरल असे शिक्के...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...
मार्च 26, 2018
भोपाळ : एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनचे दरवाजे बंद झाल्याने ते उघडता न आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील होशांगाबाद जिल्ह्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. नैतिक या सहा...
नोव्हेंबर 15, 2017
तुर्भे - आशिया खंडातील सर्वांत मोठ्या औद्यागिक वसाहतींपैकी एक म्हणून ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्यागिक वसाहत ओळखली जाते. येथे पार्किंगसाठी आरक्षित जागा नाही. येथील रस्तेच बेकायदा पार्किंगचे केंद्र बनले आहेत. येथील अनेक कंपन्या व कारखाने बंद पडलेले आहेत. अशा या कंपन्यांमध्ये चोरीच्या आणि आगीच्या घटना...
जुलै 09, 2017
भोपाळ - आर्थिक व निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत असलेल्या शेतकऱ्याची आणखी एक व्यथा मध्य प्रदेशात समोर आली आहे. शेत नांगरण्यास पैसे नसल्याने शेतकऱ्याने चक्क आपल्या दोन मुलींनाच नांगराला जुंपून शेत नांगरल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. देशभरात विविध राज्यांत शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत....