एकूण 18 परिणाम
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन...
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
मे 18, 2018
इच्छा हवी. युद्धमय वातावरणात सीमेवर राहूनही अभ्यास करता येतो आणि पदवीपर्यंत शिक्षणही पूर्ण करता येते. अडचणींवर मात करीत शिकता येते. सायरन झाला. एअरमॅन मेसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे पत्रपेटी पाहिली. माझ्यासाठी पोस्टकार्ड मिळाले ! नजर टाकली. एकदम आनंदलो. एसएससी झाल्यावर मी हवाईदलात भरती झालो. प्रशिक्षण...
मे 16, 2018
महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार होणार...
मे 16, 2018
भोपाळ : सध्या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आपली उपस्थिती 'येस मॅडम' किंवा 'येस सर' असे म्हणत दर्शवत असतात. मात्र, मध्यप्रदेश राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'येस सर' किंवा 'येस मॅडम' ऐवजी 'जय हिंद' म्हणणे बंधनकारक केले आहे. राज्य शासनाच्या शालेय विभागाच्या या निर्णयामुळे...
मार्च 30, 2018
रोज हजारो टन कचरा देशात निर्माण होतोय. त्यातील पंचवीस टक्के कचऱ्यावरही प्रक्रिया होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नाकडे त्यामुळेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे समस्येचा मुकाबला करायला हवा. शहरांमधील कचऱ्याच्या...
मार्च 26, 2018
भोपाळ : एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनचे दरवाजे बंद झाल्याने ते उघडता न आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील होशांगाबाद जिल्ह्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. नैतिक या सहा...
मार्च 26, 2018
भोपाळ : एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भोपाळच्या एमपीनगर भागात राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, या चारही आरोपींची पोलिसांकडून भरचौकात...
मार्च 09, 2018
इस्लामपूर - येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेन्टर फॉर इनोव्हेशन इंक्‍यूबेशन अँड एन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट मधील ‘स्पेस क्‍लब’ च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त तयार केलेल्या हाय अल्टीट्युड बलून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - स्वप्नपूर्तीचा ध्यास, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तुषार निकम या तरुणाने चिंचोशीसारखे छोटेसे गाव ते चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ या...
सप्टेंबर 09, 2017
पारंपरिक व्यवसायाला छेद देत नागझरीतील दीक्षित दांपत्याचे ‘स्टार्टअप’   कोरेगाव - केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप’सारख्या योजनांचा नेमका लाभ घेत जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास, त्या ग्रामीण भागातही पोचू शकतात आणि त्याद्वारे संपूर्ण कुटुंब कार्यक्षम होण्याबरोबरच, त्याचा आर्थिक स्तरही बदलू शकतो. नेमका हा...
ऑगस्ट 21, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...
ऑगस्ट 20, 2017
एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण...