एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली. मध्य...
ऑगस्ट 12, 2019
भोपाळ : ''शिवराजसिंह चौहान हे जवाहरलाल नेहरू यांच्या पायाची धूळही नाहीत. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला हवी होती,'' असे मत काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी त्यांनी आपले मत व्यक्त केले.  भाजप...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
डिसेंबर 20, 2018
भोपाळ : पराभव झाला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, टायगर अभी जिंदा है, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने पराभव करत सत्ता स्थापन केली आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपच्या या...
डिसेंबर 17, 2018
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या या सोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान मंचावर उपस्थित होते. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अभिनंदन करताना त्या दोघांचा...
डिसेंबर 12, 2018
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी मी आता मुक्त आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज (बुधवार) मतमोजणी पूर्ण झाली. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या....
डिसेंबर 11, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी नऊपर्यंत भाजप 30 आणि काँग्रेस 27 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : ''काँग्रेस पक्ष देशात आघाडी करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळेच ते भारताबाहेरुन पाठिंब्याकडे लक्ष देत आहेत. काँग्रेस पक्ष देशावरचे ओझे आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले.  भारतीय जनता संघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या...
सप्टेंबर 06, 2018
भोपाळ : मध्यप्रदेशात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. हा गैरव्यवहार सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ई-टेंडर गैरव्यवहारात काही खासगी कंपन्यांना फायदा पोहचविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  मध्यप्रदेशात यापूर्वी व्यवसायिक परीक्षा मंडळ (...
सप्टेंबर 02, 2018
भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी म्हटले आहे. शिवराजसिंह यांना काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका...
जून 20, 2018
भोपाळ : मध्यप्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे गायींसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी केली. याबाबतची मागणी गोरक्षक संरक्षण बोर्डाचे अध्यक्ष अखिलेश्वरानंद गिरी यांनी केली आहे. गिरी यांनी सांगितले, की ''श्री. चौहान यांनी...
एप्रिल 18, 2018
भोपाळ : मध्यप्रदेश राज्यात वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. नदीत पडलेला हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु करण्यात आले आहेत. क्रेनच्या...
नोव्हेंबर 12, 2017
भोपाळ : चित्रकूट विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून, यामध्ये काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसच्या निलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाळ त्रिपाठी यांचा तब्बल 14 हजार मतांनी पराभव केला आहे.   चित्रकूट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार प्रेमसिंह यांच्या निधनामुळे ही...
जून 10, 2017
भोपाळ - मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा अद्याप पेटलेलाच असून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी सरकारशी तडजोड करण्यास नकार दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहील तोवर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे. राज्यातील हिंसाचार थांबावा म्हणून मुख्यमंत्री...
जून 10, 2017
भोपाळ - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये शांतता निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यालयात न बसता भोपाळमधील दशहरा मैदानावर आज (शनिवार) उपोषणाला सुरवात केली. शेतकऱ्यांशी खुली चर्चा करणार असल्याचेही चौहान यांनी सांगितले आहे. कायदा व...
जून 08, 2017
भोपाळ : कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हिंसक झाले असताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. वाद मिटविण्यासाठी चर्चा आवश्‍यक असल्याचे सांगत चौहान यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याची विनंती केली. मुख्यमंत्री चौहान...