एकूण 1 परिणाम
जून 10, 2017
भोपाळ - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये शांतता निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यालयात न बसता भोपाळमधील दशहरा मैदानावर आज (शनिवार) उपोषणाला सुरवात केली. शेतकऱ्यांशी खुली चर्चा करणार असल्याचेही चौहान यांनी सांगितले आहे. कायदा व...