एकूण 1 परिणाम
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये जाणवणाऱ्या रोख रकमेच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज (मंगळवार) एक समिती स्थापन केली. 'काही भागांमधून अचानक आणि नेहमीपेक्षा जास्त व्यवहार झाल्यामुळे काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे', असे निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री अरुण...