एकूण 9 परिणाम
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत...
सप्टेंबर 03, 2018
भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे.  मनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय...
ऑक्टोबर 09, 2017
कोल्हापूर- भोपाळ येथील वरिष्ठ गट राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या वीरधवल खाडे याने सुवर्णपदक पटकाविले. त्याने ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात यश मिळविले. तो मालवण येथे तहसीलदार असून, सध्या बंगळूर येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्याकडे सराव करत आहे. त्याने २०१८ ला होत असलेल्या एशियन व...
ऑगस्ट 06, 2017
नाशिक - लंडन येथे होत असलेल्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे सहभागी झाली आहे. या स्पर्धेत आज (ता. 6) तिची मॅरेथॉन असून, लंडन येथील वेळेनुसार दुपारी दोनला (भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहाला) ही स्पर्धा होईल. दिल्ली मॅरेथॉनमध्ये पात्रता मिळविल्याने ती या जागतिक मॅरेथॉन...
एप्रिल 14, 2017
पणजी - दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याची वूमन ग्रॅंडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने महिलांत सर्वोत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस जिंकले. तिने नऊपैकी साडेपाच गुणांची कमाई केली.  महिलांत अव्वल क्रमांक पटकाविताना भक्तीने शेवटच्या फेरीत चीनच्या डेंग तियान्ले हिला नमविले. स्पर्धेत एकूण...
एप्रिल 13, 2017
भोपाळ - भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. येथील ऐशबाग स्टेडियमवर भारताने अंतिम सामन्यात मलेशियावर 5-1 अशी मात केली. आलिशान महंमद याने 12व्या मिनिटाला मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. प्रताप लाक्राने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. 20व्या मिनिटाला...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - महिला हॉकी वर्ल्ड लीगच्या दुसऱ्या फेरीसाठी "हॉकी इंडिया'ने 18 जणींचा संघ जाहीर केला. एक एप्रिलपासून कॅनडातील पश्‍चिम व्हॅंकुवरमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. मध्य फळीतील रितू राणीने सात महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन केले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये लग्नानंतर तिने निवृत्ती जाहीर केली होती...
मार्च 04, 2017
भोपाळ - भारताने दुसऱ्या महिला हॉकी कसोटीत बेलारूसला 2-1 असे हरविले. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. नवव्या मिनिटाला राणीने भारताचे खाते उघडले. 36व्या मिनिटाला स्वियातलाना बाहुशेविच हिने बेलारूसला बरोबरी साधून दिली. 60व्या मिनिटाला लालरेम्सीयामी हिने पेनल्टी...