एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणारी "राजधानी एक्‍स्प्रेस' आठवड्यातून चार वेळा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. पूर्वी ही गाडी आठवड्यातून दोनदाच धावत असल्यामुळे मुंबई, नाशिककडून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांच्या मागणीची दखल...
एप्रिल 19, 2019
मुंबई - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाते. भोपाळ मतदारसंघात साध्वी...
मे 16, 2018
महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार होणार...
सप्टेंबर 27, 2017
मुंबई - मुंबई ते शिर्डी हा विमान प्रवास आता केवळ 40 मिनिटांत करता येणार आहे. या मार्गावरील विमानसेवेची पहिली चाचणी आज जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावरून अलायन्स एअरवेजचे विमान संध्याकाळी चारच्या सुमारास शिर्डीच्या दिशेने झेपावले;...
एप्रिल 26, 2017
प्रसाद पुरोहितचा अर्ज न्यायालयाने फेटाळला मुंबई - मालेगावमधील बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (वय 44) हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. साध्वीच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे तिला दिलासा मिळाला...
नोव्हेंबर 03, 2016
तंदुरुस्त पोलिसांना नेमण्याच्या सूचना मुंबई - भोपाळच्या तुरुंगातून कैद्यांनी पलायन केल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांतील सुरक्षेत वाढ केली आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये कैद्यांनी...