एकूण 327 परिणाम
डिसेंबर 09, 2019
भोपाळः एक नवरा अन् दोन नवऱया असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिंड जिल्ह्यातील मेहगांव जनपदमधील गुदावली गावात हा विवाह सोहळा पार पडला आहे. दिलीप आणि विनिता यांचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला असून, दोघांना तीन मुले आहेत. दिलीप विनिताला म्हणाला मला तुझी बहिण आवडते. विनिताने मग दोघांचा...
डिसेंबर 07, 2019
पुण्यात ११ डिसेंबरपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलावंतांनी व्यक्त केलेल्या भावना आजपासून... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यावर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गाण्याची संधी मिळणार, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील जगभर...
डिसेंबर 05, 2019
भोपाळ : एका महिला मंत्र्याने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, त्यांनी केलेल्या नृत्यामुळे विरोधकांनी टीकाही सुरू केली आहे. मध्य प्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत इमरती देवी यांनी...
डिसेंबर 05, 2019
जळगाव : "इस्कॉन'तर्फे कृष्णभक्तीचा जगभरात प्रचार केला जातो. प्रचारासाठी विदेशातून सहा महिने विदेशी भक्त भारतात येतात. शहरात आज गणेश कॉलनीच्या रस्त्यावर विदेशी पाहुणे "हरे रामा हरे कृष्णा'  नामाचे भजन, कीर्तन तसेच नृत्य करून कृष्णभक्तीचा प्रचार करणाऱ्या या विदेशी पाहुण्यांनी येणाऱ्या- जाणाऱ्यांचे...
डिसेंबर 04, 2019
अकोला : गत आठवड्यात पारा 14 अंशाखाली गेल्याने हिवाळ्याची चुनुक जाणवायला लागली होती. परंतु, अचानक वातावरणात बदल होऊन किमान तापमान 17 अंशापार गेले. पुढच्या आठवड्यात मात्र, ‘थंडी...पुन्हा येणार’, असे संकेत देण्यासोबतच पारा 10 अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उन्हाळा तसेच...
डिसेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा नमुना उघड झालाय. एक सरकारी रुग्णालयात मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात 35 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यानं संताप व्यक्त केलाय जातोय. अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून या बाबत कोणतिही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात...
नोव्हेंबर 29, 2019
भोपाळ : नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत असतानाच, त्यांना जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील ब्यावरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार गोवर्धन दांगी यांनी ही धमकी दिली आहे. ताज्या...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे - ‘पानिपत’ चित्रपटात मराठ्यांचा इतिहास चुकीचा आणि दिशाभूल करणारा असून, मराठा सरदारांचा उल्लेख केल्याशिवाय ‘पानिपत’चा रणसंग्राम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ‘पानिपत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात दाखल झाली आहे. सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील...
नोव्हेंबर 27, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 21 भ्रष्ट कर अधिकाऱ्यांना सेवेतून सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. गैरवर्तन आणि भ्रष्टाचार केल्याचा तक्रारी असलेल्या "ब' श्रेणीतील या अधिकाऱ्यांना तत्काळ सेवामुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने...
नोव्हेंबर 26, 2019
गोंदिया : रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांनी नियमित वेतनाच्या मागणीसाठी गत आठवडाभरापासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, मंगळवारी (ता.26) आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेत चालकांना न्याय मिळवून दिला. रुग्णवाहिकेचे कंत्राट असलेल्या अश्‍कोम कंपनीने मागण्या मान्य करण्याचे...
नोव्हेंबर 26, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील (एनआयएफटी) देशभरातील नामांकित १६ संस्थांतील बॅचलर ऑफ डिझाइन व बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज www.nift.ac.in संकेतस्थळावर...
नोव्हेंबर 25, 2019
गोंदिया  : आरोग्य विभागातील 102 रुग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असताना रुग्णवाहिकेच्या चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 10...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर : मागील नऊ वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी गुरुजींना एक नव्हे तर तब्बल चार परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीटीएड-बीएडसह सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील आठ वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. दरम्यान, बीएड उत्तीर्ण झालेल्या व पहिली ते...
नोव्हेंबर 25, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात एका 21 वर्षांच्या तरुणीने चक्क दोन डोके आणि तीन हात असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. बबीता अहिरवार यांनी शनिवारी या बाळाला जन्म दिल्याची माहिती विदिशा जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर संजय खरे यांनी दिली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संजय खरे यांनी...
नोव्हेंबर 21, 2019
भोपाळ : मोठ्या माणसांना किंवा लहान मुलांना पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागण्याचे गुन्हे होत असतात, पण आता त्यात चक्क म्हशींची भर पडली आहे... म्हशी पळवून नेऊन त्यांच्या सुटकेसाठी मालकांकडून खंडणी मागण्याची शक्कल चंबळ खोऱ्यातील गुन्हेगारांनी लढविली आहे.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला असतानाच येथे प्रदूषित पाण्याचीही गंभीर समस्या आहे. शुद्धतेच्या तपासणीत या महानगरातील पिण्याचे पाणी देशातील सर्वांत खराब पाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पाणी मात्र सर्वांत शुद्ध असल्याचे निदर्शनास आले...
नोव्हेंबर 15, 2019
कर्मचारीवर्ग, निधीची उपलब्धता, भौतिक सुविधा या सर्वच बाबतीत बी. एड. महाविद्यालयांची स्थिती सध्या चिंतेची बनली असून, त्यावर व्यापक उपाययोजना करायला हव्यात. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तो जेवढा ज्ञानसंपन्न, सक्षम असेल तेवढा विद्यार्थ्यांच्या...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : मध्य प्रदेश राज्य शासनाच्या संस्कृती विभागाच्यावतीने साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मान्यवरांना 'शिखर सन्मान' पुरस्कार प्रदान केला जातो. अतिशय मानाच्या या पुरस्कारासाठी यंदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख...
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड झाली आहे. यामध्ये 122 युवती...
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड झाली आहे. यामध्ये 122 युवती...