एकूण 5 परिणाम
February 25, 2021
मुंबई  :  700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट देण्यास महानगर पालिका प्रशासनाने नकार दिला आहे. त्यावरुन आज सुधार समितीत चांगलीच तु-तु मै-मै झाली. कॉंग्रेसने भाजपला टोला लगावत शिवसेनेलाही चिमटा काढला.तर,केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कराचे पैसे आल्यानंतर याबाबत विचार करु असे सुधार समिती...
December 14, 2020
मुंबईः  मुंबईतील सर्व म्हणजे सहा खासदारांनी गेल्या वर्षभरात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा या सर्वांनी कितीतरी अधिक प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सर्वात जास्त म्हणजे 195 प्रश्न उपस्थित केले आहेत.  मुंबई व्होट या स्वयंसेवी...
November 20, 2020
मुंबईः प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी प्रभारी म्हणून भाजपने अतुल भातखळकरांवर विश्वास टाकला याचे पक्षवर्तुळात कोणालाही अजिबात आश्चर्य वाटले नाही. राजकीय जाण, मुंबईची संघटनात्मक बारीक माहिती, आतापर्यंतचे नियोजनबद्ध काम तसेच पक्षनेतृत्वाचा विश्वास असे अनेक मुद्दे भातखळकरांसाठी...
October 03, 2020
मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक होत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच मुंबईतील पत्रकारांनाही उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवासाची परवानगी देण्यात यावी यासाठी भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी पाठपुरावा केला आहे. डहाणूत नाकामजुरांवर...
September 17, 2020
मुंबई : बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती सहकारी बँकांच्या ठेवीदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे सांगून बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी या दुरुस्त्यांचे मुक्तकंठाने स्वागत केले. तर ठेवीदारांच्या हितासाठी पूर्वीच्या सरकारांनी काहीही केले नाही, अशी टीका भाजप खासदार...