एकूण 1 परिणाम
November 13, 2020
नातेपुते गाव हे पुणे-सातारा-सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील व्यापारी केंद्र आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता असणे म्हणजे माळशिरस तालुक्‍यावर सत्ता असल्यासारखे समजले जाते. नातेपुते गावचे सरपंच म्हणून ऍड. भानुदास राऊत यांनी 11 नोव्हेंबर 2015 रोजी सूत्रे स्वीकारली. सरपंच पदावर आरूढ होताना त्यांनी...