एकूण 4035 परिणाम
January 13, 2021
बेळगाव : शाळेला जागा उपलब्ध नसल्याने एक महिन्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यास जागा उपलब्ध करुन द्या, असे कारण देत संभाजीनगरातील कन्नड शाळा वडगावमधील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 मध्ये भरविण्यात आली. मात्र, दोन वर्षे झाली तरी कन्नड शाळेसाठी स्वतंत्र इमारत मिळालेली...
December 06, 2020
वर्धा : राज्य शासनाच्या आदेशाने शाळा सरू झाल्या आहेत. यात वर्ध्यात शिक्षकांच्या कोरोना चाचणीमुळे एकाच दिवशी शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के म्हणजेच 287 टक्‍के शाळांची दारे उघडली...
December 06, 2020
नंदोरी ( जि. वर्धा ) : राज्यातील मान्यताप्राप्त शाळा, तुकड्या, अतिरिक्त शाखा यांना २० टक्‍के अनुदान देणे व २० टक्‍के अनुदान सुरू असलेल्यांना वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबतच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा...
January 04, 2021
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाइन वर्गांवर भर देण्यात येत आहे. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून पालकांकडे शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरोधात शिक्षण विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा - कुणी तरी...
November 23, 2020
मुंबई:  वरळी सीफेस येथील मुंबई पब्लिक स्कूल या मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळेने देशात चौथा क्रमांक पटकावला. मात्र या शाळेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वरळीतील पालिकेच्या दोन शाळा विद्यार्थ्यी नसल्याने बंद होणार आहे. वरळी, वडाळा, शिवडी अशा भागातील पाच मराठी...
October 25, 2020
उत्तम मराठी बालसाहित्यही भाषांतरित होऊन इतर भाषिकांपर्यंत जायला हवे. एक प्रकारे हे बालसाहित्याचं सीमोल्लंघन आहे. सीमोल्लंघन केल्याशिवाय आपल्याला आपली बलस्थाने लक्षात येणार नाहीत. चाकोरीतून बाहेर पडून नवा विचार करणं व तो अंमलात आणणं हे सीमोल्लंघन असतं. साहित्यातील प्रयोगशीलता ही या...
January 13, 2021
मुलांना किती वयाचे झाले की शाळेत प्रवेश दिला पाहिजे याबाबत शिक्षण विभागाचे कधीही एकमत झालेले नाही. काही वर्षांपूर्वी अडीच वर्षाच्या मुलांना नर्सरीमध्ये किंवा छोट्या गटात प्रवेश दिला जायचा. याचा अर्थ इयत्ता पहिलीचे प्रवेश वय हे पाच वर्ष सहा महिने होते. मग बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा...
January 02, 2021
वर्धा : नववर्षाच्या पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला भरधाव पोलिसाच्या वाहनाने चिरडले. यात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. 1) पहाटे बॅचलररोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्‍सजवळ घडला. रौनक सुबोध सबाने (वय 35) रा. सर्कस ग्राउंड, रामनगर असे मृताचे नाव आहे. पोलिस शिपाई सचिन दीक्षित (रा....
October 04, 2020
सोलापूर ः राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी सक्‍तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यासाठी शासनाने माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती नेमली आहे. ती समिती आता ही नियमावली तयार करणार आहे. ...
January 04, 2021
नागपूर : महानगरपालिका हद्दीतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. त्यासाठी पालकांकडून शाळेत पाठविण्याचे संमतिपत्र गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंग्लंडमधून आलेल्या कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला रुग्ण सापडल्याने केवळ ३० टक्के पालकांनीच संमतिपत्र दिल्याची माहिती...
November 02, 2020
सोलापूर : जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे राज्यातील सुमारे 40 हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून एक ते दहा आणि 11 ते 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यात सोलापूर...
November 12, 2020
बेळगाव : अनगोळ येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 6 मध्ये समाज कंटकानी मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे. याबाबत शिक्षकांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र शाळेत सातत्याने मोडतोड होत असल्याने पालक व विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  शहरात...
December 25, 2020
यवतमाळ : 'फिट इंडिया' मोहिमेअंतर्गत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्घतीने केली जात आहे. राज्यात एकूण एक लाख 99 हजार आठ शाळा असताना आतापर्यंत 43 हजार 76 शाळांनीच नोंदणीत सहभाग नोंदविला आहे. नोंदणीसाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत दीड लाख शाळांची...
November 24, 2020
खडकवासला(पुणे) : हवेली तालुक्‍यातील 9 वी ते 12वी पर्यंतच्या 208 शाळांपैकी फक्त 23 शाळा म्हणजे 11 टक्के शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू होण्यामध्ये मराठी शाळा जास्त संख्या होती आहे तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची...
December 31, 2020
अमरावती : आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच सर्वत्र कोविड-19 ने एकप्रकारे आघात केला. त्याचा फटका दुर्गम भागालाही बसला. आदिवासी विकास विभागामध्ये खावटी अनुदान वगळता इतर महत्त्वाचे उपक्रम वर्षभरापासून बंदच होते.  हेही वाचा - शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर 80...
December 28, 2020
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मुलींना सायकल वाटप करण्यात येते. सायकल लाभार्थी मुलींना दुकानातून खरेदी करायची असून, नंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. या सायकल शाळा स्तरावरून खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच दिवशी व एकाच दुकानातून खरेदी करण्यात...
January 08, 2021
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवून देऊया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे आपली पावले टाकत आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट केली...
October 29, 2020
पुणे : ना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, ना मराठी विद्यापीठ, ना मराठी भाषा धोरण... मराठी भाषेचा विषय काढला की, पोकळ आश्वासने राज्य सरकारकडून मिळतात. त्याची पूर्तता होत नसल्याने साहित्य क्षेत्राने यासंदर्भात राज्य सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले...
September 28, 2020
भारतीय शिक्षणपद्धतीची मुळात सुरुवातच भिंतीबाहेरील शाळेने झाली. प्राचीन काळी गुरुकुल असायचे. त्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून गुरूच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शिक्षण घेत असत. भारतीय शिक्षण पद्धती खरेतर संपूर्ण जगाला दिशा देणारी अशी पद्धती होती. इतिहास चाळून पाहिला तर नालंदा, तक्षशिला सारखी...
January 02, 2021
नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. असे असताना शाळा व्यवस्थापन समितीला दिलेल्या अधिकारावर अतिक्रमण करत विद्यार्थ्यांचे गणवेश ठराविक पुरवठादाराकडून खरेदी...