एकूण 22 परिणाम
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर...
फेब्रुवारी 22, 2019
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनीही माढ्यातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. मतदारसंघातील अन्य प्रश्‍नांवर निवडणुकीच्या रणांगणात चर्चा रंगणार असली, तरी या...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - 'ब्राह्मण समाजाने राजकारणाला कमी समजण्याचे कारण नाही. ब्राह्मण देशाचे राजकारण बदलू शकतात. साडेतीन टक्के म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही एक असला तरीही लाखाला भारी आहे,'' असे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे सांगितले. "ब्राह्मण जागृती...
जून 14, 2018
बारामती - ‘‘राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असून लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा भारतीय जनता पक्षाकडे मागणार आहे. अर्थात त्यात तडजोड होईल. मात्र, बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन,’’ असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री ...
जून 06, 2018
रायगड - रायगडमुळेच मला ताकद मिळाली असून दिल्लीत माझ्यासाठी संभाजीराजे छत्रपती म्हणून नव्हे तर शिवछत्रपतींचा वंशज असल्याने रेड कार्पेट टाकले जाते, असे सांगत पुढील शिवराज्याभिषेकासाठी डच, इंग्लंड व फ्रान्सच्या भारतीय राजदूतांना रायगडावर आमंत्रित करून शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे त्यांना दर्शन घडवणार...
मे 12, 2018
सोलापूर : धनगर व धनगड एकच आहेत, हे माहिती आहे. आम्हाला सत्ता द्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित समाजाच्या सवलती दिल्या जातील, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत 'ब्र' ही काढला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करुन आता आरक्षण देता की...
एप्रिल 17, 2018
पुणे - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला पाहिजे. तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे किंवा त्यांच्यावरील खटला चालविला पाहिजे. चौकशीनंतरही जामीन मिळत नसेल, तर तो गुन्हा आहे,’’ अशा शब्दांत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड....
फेब्रुवारी 17, 2018
औरंगाबाद : धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा भावनिक होऊ शकत नाही तर संवैधानिक आहे. संवैधानिक बाबींची पुर्तता करूनच केंद्राकडे पाठवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्याचे पशुसंवर्नमंत्री महादेव जानकर यांनी सांगीतले. तसेच धनगरांच्या मुलांनी भटकंती सोडन शिक्षण...
नोव्हेंबर 07, 2017
सातारा - नागपूरमध्ये झालेल्या धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुख्य मागणीबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे आरक्षण अंमलबजावणी अजूनही कोसो दूर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे भाजपला आगामी काळात समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. कालच्या...
नोव्हेंबर 06, 2017
नागपूर - धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संवैधानिक तरतुदींचे पालन करीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. धनगर आरक्षणाचा दिलेला शब्द पूर्ण करणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी...
जून 02, 2017
सांगली - शेतकऱ्यांचा संप मोडीत  काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदा बेईमानी, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. शिवाय शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे...
मे 07, 2017
पंढरपूर - बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाने मला कमी मतदान दिले; मात्र ब्राह्मण व मराठा समाजाने जास्त मतदान दिले. जर धनगर समाजाने भरघोस मतदान दिले असते, तर राज्याऐवजी मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे विधान आपल्याच समाजाबद्दल राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर...
एप्रिल 24, 2017
मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन फलटण (सातारा) : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखल द्यावा, या मागणीचे अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन गुरुवारी (ता. 27) फलटण येथे होणार आहे. मल्हार क्रांतीच्या या दुसऱ्या एल्गारात जिल्हा...
एप्रिल 03, 2017
सातारा - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र शासनाने मांडलेली भूमिका व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासदारांच्या बैठकीतील कथित वक्तव्यावरून सोशल मीडियावर केंद्र व राज्य शासनाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याबरोबर आगामी निवडणुकीत सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले...
एप्रिल 02, 2017
विधान परिषदेत गदारोळ; कामकाज तहकूब मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर शनिवारी विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या आक्रमक तोफांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रामराव...
मार्च 09, 2017
सातारा - विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी राज्यातील धनगर समाजाने "सुंबरान मांडले' होते. सरकार स्थापनेला अडीच वर्षे उलटली, तरी अद्याप त्या वेळच्या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे माण तालुक्‍यात मल्हार क्रांतीच्या नावाखाली धनगर समाज...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासह चर्चेसाठी पशू, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे आमदार विनायक मेटे यांच्यासह मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर पोचले. परंतु, समाजातील नागरिकांनी त्यांना सोमवारी परतीचा मार्ग दाखविला. यापूर्वी धनगर मोर्चाचे नेतृत्व...