एकूण 14 परिणाम
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर...
जून 19, 2018
सोलापूर - 'महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी कडू आज...
जून 18, 2018
सोलापूर : महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्य़क्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिला.  दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी  कडू आज...
डिसेंबर 01, 2017
जीवनावश्‍यक दूध अन्‌ जेवणातल्या चवीसाठी वापरला जाणारा कांदा या दोन घरगुती जिनसांबाबत उत्पादक व ग्राहकांचे नेमके हित कसे साधायचे, हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही व्यापारातले मध्यस्थ सरकारची कोंडी करण्यात यशस्वी होताहेत. बाजारात महागाई आकाशाला; पण...
ऑक्टोबर 29, 2017
भवानीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढलेली कर्जमाफीची सन्मान योजना, प्रत्यक्षात अपमानित योजना आहे. डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंतही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या नेत्यांशी बोलावे, आगामी अधिवेशनात आपण सारे शेतकरी हितासाठी एकत्र येऊ. बळिराजा जगला पाहिजे...
ऑक्टोबर 27, 2017
मुंबई - सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा सावळागोंधळ घालत, जाचक अटी व शर्ती टाकत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या खात्यांतही पैसे जमा झाले नाहीत, त्यावरून कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही, तर शेतकरी अपमान योजना असल्याचे सिद्ध...
ऑक्टोबर 21, 2017
उस्मानाबाद : कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप मोठ्या दिमाखात जिल्हाधिकारी कार्यालयात (ता. 18 ) पार पडले. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतक-यांची ग्रीन लिस्ट प्रदर्शित करण्यात आली. सत्कार करुन ज्या शेतक-यांना प्रमाणपत्र दिले अशा एकाही शेतक-यांचे नाव या ग्रीन लिस्टमध्ये नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी...
जुलै 26, 2017
मुंबई  - शेतकरी कर्जमाफीत ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मोठा अडसर ठरणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या गंभीर आहे. सरकार 89 लाख शेतकऱ्यांकडून 25 हजार ई-सेवा केंद्रांतून अर्ज कसे भरून घेणार आहे, असा सवाल करून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी हा ऑनलाइनचा घोळ घातला जात असल्याचे...
जुलै 06, 2017
शेगाव (जि. बुलडाणा) : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री 11 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय...
जून 20, 2017
मुंबई - शेतकरी संपानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांनाही दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे राज्य सरकारने आज जाहीर केले आहे. मात्र याचा भुर्दंड ग्राहकांवर पडू नये यासाठी खरेदी किमतीचा भार सरकार उचलणार असल्याने दुधाच्या विक्री...
जून 16, 2017
मुदतपूर्व निवडणुकीची चाचपणी करणार मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्यापासून (ता. 16) तीन दिवस मुंबई दौऱ्यावर असून यादरम्यान ते घटक पक्षांच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. या बैठकीमुळे शहा मुदतपूर्व निवडणुकीची चाचपणीही करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे....
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 14, 2017
उस्मानाबाद - शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार्डी (ता. वाशी) येथे काळे झेंडे दाखविले. यामुळे तेथे काही काळ गोंधळ उडाला. घोषणा देत काळे झेंडे दाखविणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक...