एकूण 16 परिणाम
March 22, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) :  ज्या पोलिस दलाचा देशातच नव्हे; तर जगभरामध्ये दबदबा आहे, अशा पोलिस दलाला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे, अशा गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केली. येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी...
March 12, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : सामान्य माणूस ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी आणला. जिल्हा परिषदेत आम्हाला त्यांच्यामुळेच काम करण्याची संधी आणि प्रेरणा मिळाली. त्यांचे ऋण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केले.  ज्येष्ठ नेते...
February 03, 2021
मसूर (जि. सातारा) : त्यागातूनच पाणी प्रकल्प मार्गी लागतात. लाभक्षेत्रधारक व प्रकल्पग्रस्तांनी साथ दिली तर धरणे मार्गी लागतील, अशी स्पष्टोक्ती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या खोडजाईवाडी (ता. कऱ्हाड) येथील साठवण...
January 27, 2021
उंब्रज (जि. सातारा) : "यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट'च्या जयघोषात महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील श्री खंडोबाची यात्रा मानकरी व मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. दरम्यान गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसाकांत विवाह...
January 23, 2021
शिराळा : साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच; पण मानसिंगराव आता कारखान्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या, असा सल्ला प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या...
January 22, 2021
उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील सोमवारी (ता. 25) होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी, परंपरेनुसार करण्यात येणार असून...
January 06, 2021
सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस कॉंग्रेस)....
January 03, 2021
उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील 25 जानेवारीस होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवाच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी परंपरेनुसार करण्यात...
December 20, 2020
कऱ्हाड : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या...
November 23, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म ज्या मातीत झाला, त्याच मातीतील गुण माझ्यात आहेत. त्यांचे विचार आणि कार्यशैली माझ्या अंगी बाणावी म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे,'' अशा भावना पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख...
November 20, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देणे गरजेचे आहे, ही निवडणूक विचारांची आहे आणि ही आपण जिंकणे महत्त्वाचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  महाविकास आघाडीचे पदवीधर...
November 11, 2020
औंध (जि. सातारा) : काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील सेना-भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह...
November 10, 2020
निमसोड (जि. सातारा) : माण-खटाव तालुक्यातील युवा नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईतील गांधी भवन ( मंत्रालयाशेजारी) या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसपक्षातील दिग्गज...
October 21, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील क्राईम रेट नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून युवकांना "टार्गेट' करून काम केले जाणार आहे. नवीन पोलिस उपअधीक्षक त्यासाठी स्वतंत्र सोशल इंजिनिअरिंगचा फंडा वापरणार आहेत. शहरासह तालुक्‍यातील गुंडाच्या पद्धतीचा सध्या ते अभ्यास करत आहेत. व्यापक स्वरूपात काम करत कायदा व...
October 15, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार नसून हे सूट-बूटवाल्यांचे सरकार आहे...
September 16, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात नव्हते. त्याबाबत समाज माध्यमांवर कऱ्हाडची ओळख कुठे आहे? अशी विचारणा करणारी पोस्ट व्हायरल होत होती. मंगळवारी (ता. १५) कऱ्हाड येथे पृथ्वीराज चव्हाण एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांची पत्रकार...