एकूण 320 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-operative (PMC)...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पळसगाव येथे शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात अडकून पायाची तीन बोटे निकामी झालेल्या नऊ वर्षीय साहेबराव या वाघावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. या वाघाच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधिवातातून आराम मिळण्यासाठी ही शस्त्रक्रिया...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
सप्टेंबर 26, 2019
सातारा : बहुतांश रुग्णालयांत दरपत्रक लावले जात नसल्याने रुग्णांची फसवणूक होते. ती थांबविण्यासाठी शासनाने अधिसूचना काढून दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. तरी त्याची अपवादात्मक रुग्णालये वगळता अंमलबजावणी झाली नाही. अनेक रुग्णालयांत शासनाच्या आदेशाला फाटा दिला असल्याने रुग्णांची पिळवणूक होत असते....
सप्टेंबर 26, 2019
आर्थिक उदारीकरणानंतरच्या दोन दशकांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्‍न बनला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रश्‍नाची तीव्रता जास्त आहे. आपल्या राज्याचा विचार केला, तर अनेक घटनांची नोंदही होत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने जमिनीची मालकी दर्शविणारा ७/१२...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एक टक्का बागायतदारांनी अशी नोंदणी केली आहे. विशिष्ट चव आणि रंगासाठी हापूस आंबा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी फोडण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी नड्डा संवाद साधणार आहेत, असे...
सप्टेंबर 21, 2019
नागपूर ः डॉक्‍टरांवर होणारे हल्ले ही राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे. अनेक छोट्या देशांमध्ये हा विषय हाताळण्यात तेथील यंत्रणा सक्षम आहे. मात्र, भारतामध्ये हे हल्ले रोखण्यात सरकारी यंत्रणा सक्षम नसल्याची खंत व्यक्त करीत डॉक्‍टरांनी संघटित व्हावे, असे आवाहन आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर ः रिशू ठाकूर. वय वर्षे 12. मूळची बालाघाट, जन्मत:च दोन्ही हातांचे पंजे वाकडे. प्रसाद घेण्यासाठी हात सरळ करता येत नव्हता... दोन्ही हातांच्या पंजाची दिशा खाली जमिनीकडे... वैद्यकीय भाषेत याला "कन्जेनायट रेडिओ उलणार सायनोस्टोसिस' असे म्हणतात. या वाकड्या हाताने या चिमुकलीला दैनंदिन स्वत:ची कामे...
सप्टेंबर 10, 2019
यवतमाळ : आत्महत्येमुळे मृत होणाऱ्यांची संख्या ही युद्ध तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार वर्षाला दहा लाख व्यक्ती आत्महत्येमुळे जीव गमावतात. दर 40 सेकंदात एक जण याप्रमाणे दिवसाला तीन हजार आत्महत्या होतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई - राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे दोन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबईत आठवड्याभरात विशेष कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक डॉ सुबोध जैस्वाल यांनी केली. वांद्रे येथे आयएमसी सोच या एकदिवसीय परिषदेत डॉक्टरांवरील हिंसा या विषयावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. असोसिएशन फॉर...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : सायकलवरून गस्त घालून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कधीकाळी पोलिसांमार्फत वस्त्या-वस्त्यांमध्ये राबवला जायचा. पुढे दुचाकी वाहने आली. आता चारचाकी वाहनातून गस्त घातली जाते. मात्र, गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. दीड वर्षापूर्वी मेडिकल परिसरात नेपाळी गोरखांच्या धर्तीवरचा "गस्त' घालून...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : सायंकाळ होत आली की त्यांच्या हृदयाची धडधड वाढते...आपली कच्चीबच्ची घेऊन त्या घरात बंदिस्त होतात...भांडणाला आज काय नवीन कारण, या विचाराने त्यांचे अंग घामाघूम होते...रात्र झाली की बहुतांश घरातून भांडणाचे, रडण्याचे आवाज...हे ऐकले की अंगावर अक्षरश: काटा उभा राहायचा...कर्ता पुरुष दारुडा...
ऑगस्ट 24, 2019
अचलपूर (अमरावती) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरारी पथक, फिरते पथक, एनएचएम विभागातील विविध पदांवर कार्यरत असलेले 282 बीएएमएस डॉक्‍टर हे महाराष्ट्रासह मेळघाटात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत. मात्र मेळघाटातील पाच डॉक्‍टरांचा सेवा देत असताना मृत्यू झाला. मात्र शासनाने...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक : शासकीय आरोग्याची सेवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने, त्याचा गैरफायदा बोगस डॉक्‍टरांकडून घेतला जातो आहे. गेल्या काहीवर्षांमध्ये बोगस बंगाली डॉक्‍टरांनीही आदिवासी भागात शिरकाव केला असून, गरीब-अशिक्षित आदिवासीच्या जीवावरच बेतते आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही ढिम्म...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
ऑगस्ट 11, 2019
‘आपला सेठ चांगला माणूस आहे, तो आपली चांगली काळजी घेतो,’ असं सांगत इस्माईलनं त्या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही त्याला गप्प बसायला सांगितलं. कॉफी हाउसमधल्या खुनाची गोष्ट सांगण्याआधी वाचकांसाठी एक-दोन नोंदी. गेल्या आठवड्यातली कहाणी लिहिताना मी माझ्या स्वतःच्याच...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद : "विश्‍वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्‍वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्‍वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे. दुष्काळाचे दुःख...