एकूण 849 परिणाम
March 04, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे. तालुका अध्यक्ष बदलानंतर आता थेट विधानसभा मतदारसंघ पक्ष निरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांना हटवून त्यांच्या जागी संजय पाटील यांची नियुक्ती केली आहे.  पंढरपूर विधानसभा...
March 03, 2021
मुंबई : गेल्या वर्षी मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता याबाबत न्यूयॉर्क टाईम्सने धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील ब्लॅकआऊट ही तांत्रिक बाब नसून त्यामागे चीनचा सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबीची...
March 03, 2021
पुणे : पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड, सध्या रा.सोनेगाव ता. जामखेड जि. नगर) याला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व भिगवण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. २) रात्री उशीरा जामखेड येथील घऱातून ताब्यात घेत त्याची रवानगी थेट...
March 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पंचायत समितीच्या...
March 02, 2021
नागपूर : अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मुंबई तीन दिवस अंधारात होती. गृहमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याने आमचे ग्रीड फेल झाल्याचा कपोलकल्पित अहवाल तयार करीत जनतेची दिशाभूल केली, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत केला....
March 02, 2021
मुंबई: गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता.अचानक लाईट कशामुळे गेली याचे कारण कोणालाच माहित नव्हते अगदी MSEB ला सुद्धा. MSEB नेच याबाबत अधिक तपासाची मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कोणता बाह्य शक्तींचा हात आहे का? याबाबत चौकशी करावी अशी...
March 02, 2021
बीड : दहा महिने केवळ चर्चांचे गुऱ्हाळ आणि पोकळ अंदाजानंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मितीही झाली व लसीकरणही सुरु झाले. पण, लसीकरणानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूची...
March 02, 2021
तळोदा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतीविरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात दहा लाख सह्या गोळा करण्यात आल्या. त्यापैकी केवळ महाराष्ट्रातच सहा लाख सह्या गोळा केल्या. त्याचे एक संयुक्त निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले.  आवर्जून वाचा-...
March 02, 2021
नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल...
March 02, 2021
अकोले (अहमदनगर) : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अगस्ती आश्रम, अकोले येथील महाशिवरात्रीची (ता.11) मार्च ते (ता.12) मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के.डी.धुमाळ यांनी पत्रकारांना दिली. ...
March 01, 2021
मुंबई :  गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता. या इलेक्ट्रिक फेल्युअरनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई अंधारात गेलेली देशाने पहिली. दरम्यान, त्यामध्ये चीनचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली...
March 01, 2021
रायबाग (सौंदलगा) : कंकणवाडी (ता. रायबाग) जवळ मुधोळ-महालिंगपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोराने धडक दिली. या अपघातात निपाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कारचालक रवींद्र महादेव पाटील (रा. सौंदलगा, वय ५०) हे जागीच ठार झाले. तर कारमधील कारखान्याचे शेती अधिकारी जगदीश...
March 01, 2021
नांदेड : परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य सरकारने नांदेडला शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात 'नर्सिंग कॉलेज' मंजूर केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता व त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोहर उमटवण्यात आली. राज्य...
March 01, 2021
नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस दलात तब्बल २० हजार जागा रिक्त असून, जवळपास चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. रिक्त जागांमध्ये सर्वाधिक जागा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत. पदोन्नतीची प्रक्रिया खोळंबल्याने उपलब्ध पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५००...
March 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. दीपक पवार यांच्या जागी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. ...
March 01, 2021
बिळाशी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडाविभाग यांच्या (ता.23) फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार "बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क' अधिनियम कायद्यांतर्गत 6 ते 14, 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण जिल्ह्यासह शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम- उत्तर भागात सोमवार (ता. 1 ते 10)...
February 28, 2021
नागपूर : दिवसेंदिवस मतपेढी पोखरत चालल्याने प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी चार उपाध्यक्ष विदर्भातील घेऊन काँग्रेसने आगामी लक्ष विदर्भावरच फोकस करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा विदर्भातीलच आहे. एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गढ मानला जात होता. इंदिरा गांधी यांना...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू आहेत. तरीही उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी...
February 27, 2021
नाशिक : "लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन" असे आव्हान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. किशोर वाघ यांनी...
February 27, 2021
मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील उपळे (दु) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पोस्टल मते घेऊन विजयी झालेल्या उमेदवार पल्लवी महानवर यांचं नशीब जोरात आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत नितीन बुरगुटे यांनी 9 मते घेऊन मनीषा वैभव पासले यांचा...