एकूण 4 परिणाम
December 26, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : गुणकारी शेवगा यंदा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. बिगरमोसमी पाऊस व बदललेल्या वातावरणामुळे शंभरी गाठलेला शेवगा सध्या ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे.  अवकाळीच्या फटक्यानंतर उत्पादनासह शंभरीच्या...
December 25, 2020
मालेगाव (नाशिक) : यावर्षी कोरोना महामारी त्या पाठोपाठ लावण्यात आलेला लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे तसेच इतरही उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनाचे संकट सरत नाही तर लगेच अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यंदा गुणकारी शेवगा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...
October 07, 2020
येवला (जि.नाशिक) : पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे. सोबतच फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीही विळखा घालत असल्याने यंदा जिल्ह्यात...