एकूण 8 परिणाम
March 19, 2021
देवळा (जि.नाशिक) : कसमादे भागात या वर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली असली तरी या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. औषध फवारणी करूनही करपा जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.  वातावरणातील बदलांमुळे कसमादेतील शेतकरी...
March 18, 2021
देवळा (जि. नाशिक) : कसमादे भागात या वर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली असली तरी या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. औषध फवारणी करूनही करपा जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.  शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून...
January 22, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : यंदा अवकाळी पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून आहेत; परंतु हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे. ...
December 18, 2020
नगर तालुका ः सर्वत्र चांगला फाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा, गावरान कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पिके जोमात येण्याची आणी वांरवार हवामानात बदल होण्याची एकच वेळ झाल्याने तालुक्‍यातील पिकांना विविध रोगांना बळी पडावे लागले. रोगाने बाधीत झालेल्या पिकांची वाढ...
November 22, 2020
पुसेगाव (जि. सातारा) : सध्याच्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब होऊन पुसवडी बटाटा व लागण झालेल्या कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या औषधोपचारांवर अमाप खर्च होत आहे, तर हवामानाची ही परिस्थिती आणखी दोन महिने...
November 18, 2020
वालसावंगी (जालना) : मध्यंतरी पडलेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांसोबत फळबागांना देखील बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे पपई फळबाग करपली असून शेतकरी आता त्यावर ट्रॅक्टर फिरवीत आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वालसावंगी येथील...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...
September 19, 2020
पांगरी(सोलापूर) ; तालुक्‍यातीाल पांगरी(ता.बार्शी) भागात गेल्या आठ दिवसापासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. या भागातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीन पिक काढणीस येत असताना सततच्या पावसाने शेंगामधून अंकुर बाहेर पडू लागले तर अनेक ठिकाणी हिरव्या शेंगामधून...