एकूण 2 परिणाम
April 05, 2021
खामखेडा (जि. नाशिक)  : कसमादे भागातील उन्हाळ कांदा काढणी सुरू झाली आहे. कांदा रोपातील फसगत, करपा रोग, वाढलेले तापमान व पाण्याचा फटका या मुळे लागवड क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत या वर्षी ४० टक्क्यांनी घट होण्याची स्थिती लक्षात घेत दर वर्षी मार्च महिन्याच्या सुरवातीला कांदा चाळीत...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...