एकूण 4 परिणाम
February 12, 2021
तळवाडे दिगर (जि.नाशिक) : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून आजपर्यंत होत असलेला सततचा वातावरणातील बदल अशा अस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदारोपातून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदालागवड पूर्ण...
February 11, 2021
तळवाडे दिगर (जि. नाशिक) : जिल्ह्यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून ते आजपर्यंत होत असेलेला सततचा वातावरणातील बदल अशा आस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदा रोपातून फेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा लागवड...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...
October 07, 2020
येवला (जि.नाशिक) : पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे. सोबतच फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीही विळखा घालत असल्याने यंदा जिल्ह्यात...