एकूण 26 परिणाम
February 12, 2021
तळवाडे दिगर (जि.नाशिक) : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून आजपर्यंत होत असलेला सततचा वातावरणातील बदल अशा अस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदारोपातून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदालागवड पूर्ण...
February 11, 2021
तळवाडे दिगर (जि. नाशिक) : जिल्ह्यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून ते आजपर्यंत होत असेलेला सततचा वातावरणातील बदल अशा आस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदा रोपातून फेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा लागवड...
January 22, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : यंदा अवकाळी पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून आहेत; परंतु हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे. ...
January 08, 2021
  अलिबाग - ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी सकाळीजिल्हयातील अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हयामध्ये 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडण्याची...
January 04, 2021
अहमदनगर शेवगाव : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धूके, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत. तर, औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र, पिकांवर...
January 02, 2021
शेवगाव (अहमदनगर) : ढगाळ हवामान, कमी झालेली थंडी, पहाटेच्या वेळी पडणारे धुके, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे रब्बीची विविध पिके रोगराईच्या विळख्यात सापडली असल्याने त्यावरील औषध फवारणीसाठी शेतक-यांची धावपळ सुरु झाली आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसल्यानंतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली...
December 26, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : गुणकारी शेवगा यंदा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे उत्पादनाला फटका बसला. बिगरमोसमी पाऊस व बदललेल्या वातावरणामुळे शंभरी गाठलेला शेवगा सध्या ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे.  अवकाळीच्या फटक्यानंतर उत्पादनासह शंभरीच्या...
December 25, 2020
मालेगाव (नाशिक) : यावर्षी कोरोना महामारी त्या पाठोपाठ लावण्यात आलेला लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे तसेच इतरही उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनाचे संकट सरत नाही तर लगेच अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यंदा गुणकारी शेवगा दिमाखात बाजारात दाखल झाला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या...
December 19, 2020
इगतपुरी (नाशिक) : तालुक्याच्या विविध भागांत आठवडाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधाची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे. या वर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने...
December 18, 2020
नगर तालुका ः सर्वत्र चांगला फाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा, गावरान कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पिके जोमात येण्याची आणी वांरवार हवामानात बदल होण्याची एकच वेळ झाल्याने तालुक्‍यातील पिकांना विविध रोगांना बळी पडावे लागले. रोगाने बाधीत झालेल्या पिकांची वाढ...
December 14, 2020
नाशिक:ढगाळ हवामान व अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसामुळे कांद्यासह डाळिंब अन् भाजीपाल्याप्रमाणेच रब्बी पिकेही संकटात सापडली आहेत. भाताचे नुकसान झाल्याने आदिवासी पट्ट्यात चिंता वाढली आहे. आर्द्रता आणि गारठ्याला ढगाळ हवामानाची जोड मिळाल्याने पिकांवरील रोगकीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. भातशेतीची हानी...
November 22, 2020
पुसेगाव (जि. सातारा) : सध्याच्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब होऊन पुसवडी बटाटा व लागण झालेल्या कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या औषधोपचारांवर अमाप खर्च होत आहे, तर हवामानाची ही परिस्थिती आणखी दोन महिने...
November 18, 2020
वालसावंगी (जालना) : मध्यंतरी पडलेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांसोबत फळबागांना देखील बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे पपई फळबाग करपली असून शेतकरी आता त्यावर ट्रॅक्टर फिरवीत आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! वालसावंगी येथील...
November 11, 2020
नांदेड : जिल्ह्यात नोव्हेंबर महिना आणि त्यानंतर करावयाच्या उपाययोजना गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठीचे व्यवस्थापनाबाबत उपविभागीय कृषि अधिकारी यांनी सल्ला दिला आहे. त्या सल्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरील कापसाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. पतंगाच्या निराराणीसाठी...
October 31, 2020
भोकरदन (जालना) : तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला; मात्र अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव...
October 27, 2020
आटपाडी : आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे 2800 हेक्‍टर क्षेत्र आणि हेक्‍टरी दोन लाख रुपये प्रमाणे 60 कोटी नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरवारी अंदाज कृषी विभागाने प्रशासनाकडे सादर केला आहे. तर डाळींब तज्ञानुसार हेक्‍टरी पाच ते सात लाख रुपये प्रमाणे चार हजार हेक्‍टर क्षेत्राचे तब्बल अडीचशे कोटी रुपये नुकसान...
October 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. पुराचे पाणी ओसरताच करपा, दावण्या आणि भुरी अशा विविध...
October 22, 2020
आटपाडी (सांगली) : आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे 2800 हेक्‍टर क्षेत्र आणि हेक्‍टरी दोन लाख रुपये प्रमाणे 60 कोटी नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरवारी अंदाज कृषी विभागाने प्रशासनाकडे सादर केला आहे. तर डाळींब तज्ञानुसार हेक्‍टरी पाच ते सात लाख रुपये प्रमाणे चार हजार हेक्‍टर क्षेत्राचे तब्बल अडीचशे कोटी...
October 18, 2020
नाशिक : (पिंपळगाव बसवंत, कसेब सुकेणे) परतीचा पाऊस छाटणी झालेल्या द्राक्षबागांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. पोगा अवस्थेतील द्राक्षघडांवर डावणी, करपा रोगांचे आक्रमण होण्याची चिन्हे आहेत. पाऊस होताच औषध...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...