एकूण 6 परिणाम
January 15, 2021
कोल्हापूर : लसीकरणावेळी पहिल्यांदा आम्ही लस घेणार आहोत. त्यामुळे न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या, असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांनी गुरूवारी येथे केले. जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्‍टर्स, सामाजिक...
December 02, 2020
अमरावती : आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या असलेल्या ताण तणाव, नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे व्यक्ती तसेच मानसोपचार क्षेत्रात कार्यरत मंडळींतील दरी अधिक वाढली आहे. प्रत्येक 10 हजार नागरिकांमागे एक मानसपोचारतज्ज्ञ असावे असे सर्वसाधारण प्रमाण असते....
November 28, 2020
बारामती : कोरोनानंतरच्या काळात मानसिक समस्यांचे प्रमाण वेगाने वाढू लागले असून नागरिकांनी आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज बारामतीतील मानसोपचार तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.  मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गडद होत गेले तशी नैराश्य, एकटेपणा, अनामिक भीती, धडधड वाढण्यासह...
November 05, 2020
नांदेड - आपल्याला सध्या सर्वत्र कोरोना कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जगामध्ये काही देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनाविषयी जाणून घेऊन खबरदारी नाही घेतली तर महामृत्यू तांडव होईल, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी...
October 18, 2020
नागपूर : कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकीय क्षेत्र सांगते. तरीही कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु, सार्वजनिक...
September 14, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाउनमध्ये गेले काही महिने घरात राहिल्यानंतर आता बाहेरच्या बदलेल्या जगाशी जुळवून घेणे हजारो लोकांना कठीण वाटत आहे. यामुळे भारतात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे होत असल्याने दिसत आहे. मानसिक ताणातून नैराश्‍येपासून अगदी आत्महत्येचे टोकही गाठले...