एकूण 5 परिणाम
December 16, 2020
मुंबई  : मुंबई महानगपालिकेने कोविड 19 रुग्णांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी जंबो केअर सेंटर आणि आणि पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्मार्टफोनचा वापर करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला रुग्णांनी ही चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्णांमध्ये सकारात्मक बदल झाला आहे...
December 02, 2020
अमरावती : आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या असलेल्या ताण तणाव, नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे व्यक्ती तसेच मानसोपचार क्षेत्रात कार्यरत मंडळींतील दरी अधिक वाढली आहे. प्रत्येक 10 हजार नागरिकांमागे एक मानसपोचारतज्ज्ञ असावे असे सर्वसाधारण प्रमाण असते....
November 28, 2020
बारामती : कोरोनानंतरच्या काळात मानसिक समस्यांचे प्रमाण वेगाने वाढू लागले असून नागरिकांनी आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज बारामतीतील मानसोपचार तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.  मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गडद होत गेले तशी नैराश्य, एकटेपणा, अनामिक भीती, धडधड वाढण्यासह...
October 08, 2020
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येनुसार "आरोग्य म्हणजे केवळ आजार व दुर्बलता यांचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय.' या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशाने त्याचे महत्त्व लक्षात येते.  "डब्ल्यूएचओ'नुसार मानसिक आरोग्य...
September 14, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाउनमध्ये गेले काही महिने घरात राहिल्यानंतर आता बाहेरच्या बदलेल्या जगाशी जुळवून घेणे हजारो लोकांना कठीण वाटत आहे. यामुळे भारतात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे होत असल्याने दिसत आहे. मानसिक ताणातून नैराश्‍येपासून अगदी आत्महत्येचे टोकही गाठले...