एकूण 4 परिणाम
February 18, 2021
मुंबई: मंगळवारी पालिकेच्या नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांमध्ये असलेल्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे. यासाठी कारणं काहीही असली तरी गेल्या दोन वर्षांत नायर रुग्णालयात दोन डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) रुग्णालय...
December 23, 2020
मुंबई:  सोनी मराठीवर सुरू असलेली सावित्री ज्योती ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला टीआरपी न मिळाल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.  येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे टीव्ही इंडस्ट्री, सामाजिक क्षेत्रात काम...
October 18, 2020
नागपूर : कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकीय क्षेत्र सांगते. तरीही कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु, सार्वजनिक...
September 19, 2020
मुंबई : कोरोना संकटात सध्या शाळाही ऑनलाईन झाल्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन त्रास देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा 30 तक्रारी सायबर विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय मुले ऑनलाईन असताना त्यांची ऑनलाईन फसणूक आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीची भीतीही निर्माण झाली आहे. सायबर विभागाने त्यासाठी ‘ऑपरेशन...