एकूण 21 परिणाम
April 07, 2021
नांदेड - आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तणाव, मानसिक अस्थिरता हा अविभाज्य घटक आहे. वाढता आणि अनियंत्रित ताण आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर नकारात्मक परिणाम करून आपल्याला आणखी जास्त आजारी करू शकतो आणि आपण नवनव्या आजाराला बळी पडू शकतो, हे आता बऱ्याच शोधनिबंधातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या...
April 02, 2021
नागपूर : कोरोनाची दहशत वाढली आहे. ९० टक्के रिकव्हरी रेट असताना मला कोरोना झाला. आता माझा मृत्यू होईल, माझ्या कुटुंबाची सुरक्षा कोण करेल? असे विचारांचे काहूर मनात घर करून बसते. परिणामी, सामान्य कोरोनाबाधित नैराश्‍यात जात आहेत. यातूनच आत्महत्येचे विचारही मनात येतात. जनता कोरोना फोबिया या मानसिक...
March 15, 2021
बीड: आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या आणि सध्या उपचार सुरु असलेल्या तरुणाने जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, जखमी तरुणाकडे डॉक्टर वेळेत उपचारासाठी आले नसल्याचे समोर आले. अबोध अशोक भोसले (वय ३१, रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे...
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट महाराष्ट्रामध्ये वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाउन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक धास्तावले असून त्यांना वाढत्या मानसिक ताणतणावाचा सामना...
February 19, 2021
नोकरीसाठी तुम्ही गेल्या वेळी दिलेल्या मुलाखतीत अपयशी ठरला होता का? तर निराश होण्याची गरज नाही. तुम्हाला नोकरी मिळणार असेही नाही. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच सांगणार आहोत... साधारण दोन दशकांपूर्वी जेव्हा जे.के.रोलिंग हॅरी पाॅटर मालिकेतील पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी धडपड कर होत्या. तेव्हा...
February 18, 2021
मुंबई: मंगळवारी पालिकेच्या नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांमध्ये असलेल्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे. यासाठी कारणं काहीही असली तरी गेल्या दोन वर्षांत नायर रुग्णालयात दोन डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) रुग्णालय...
January 25, 2021
नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात महिनाभरापूर्वी घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत लिपिक दोषी आढळला असल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. विशाखा समितीच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना झोडे यांच्या नेतृत्वात...
January 22, 2021
मुंबई: पोस्ट कोविड प्रकरणात मानसिक आजारात वाढ झाल्याचे दिसते. 'सोशियल आयसोलेशन'मुळे एकटेपणाची भावना वाढीस लागली असून अशा व्यक्ती च्या मनात सतत आत्महत्येचे विचार ही येऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींवर तात्काळ मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे गरजेचे असायचा सल्ला मानसोपचार...
January 15, 2021
कोल्हापूर : लसीकरणावेळी पहिल्यांदा आम्ही लस घेणार आहोत. त्यामुळे न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या, असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांनी गुरूवारी येथे केले. जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्‍टर्स, सामाजिक...
December 23, 2020
मुंबई:  सोनी मराठीवर सुरू असलेली सावित्री ज्योती ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला टीआरपी न मिळाल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.  येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे टीव्ही इंडस्ट्री, सामाजिक क्षेत्रात काम...
December 16, 2020
मुंबई  : मुंबई महानगपालिकेने कोविड 19 रुग्णांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी जंबो केअर सेंटर आणि आणि पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्मार्टफोनचा वापर करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला रुग्णांनी ही चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्णांमध्ये सकारात्मक बदल झाला आहे...
December 02, 2020
अमरावती : आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या असलेल्या ताण तणाव, नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे व्यक्ती तसेच मानसोपचार क्षेत्रात कार्यरत मंडळींतील दरी अधिक वाढली आहे. प्रत्येक 10 हजार नागरिकांमागे एक मानसपोचारतज्ज्ञ असावे असे सर्वसाधारण प्रमाण असते....
November 28, 2020
बारामती : कोरोनानंतरच्या काळात मानसिक समस्यांचे प्रमाण वेगाने वाढू लागले असून नागरिकांनी आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज बारामतीतील मानसोपचार तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे.  मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट गडद होत गेले तशी नैराश्य, एकटेपणा, अनामिक भीती, धडधड वाढण्यासह...
November 05, 2020
नांदेड - आपल्याला सध्या सर्वत्र कोरोना कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जगामध्ये काही देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनाविषयी जाणून घेऊन खबरदारी नाही घेतली तर महामृत्यू तांडव होईल, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी...
October 18, 2020
नागपूर : कोरोनामुक्तीनंतर रुग्णांना हृदयापासून तर फुप्फुस आणि मेंदूच्या समस्या जाणवू लागल्याचे वैद्यकीय क्षेत्र सांगते. तरीही कोरोनानंतरच्या उपयोजनांबाबत वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु, सार्वजनिक...
October 09, 2020
मुंबई: कोविड 19 मुळे संपूर्ण जगाला जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी फक्त त्यांच्या नातेवाईकांना गमावले नाही तर त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्याही ओढावल्या आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टला एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाइन क्रमांकावर...
October 08, 2020
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येनुसार "आरोग्य म्हणजे केवळ आजार व दुर्बलता यांचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय.' या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशाने त्याचे महत्त्व लक्षात येते.  "डब्ल्यूएचओ'नुसार मानसिक आरोग्य...
October 04, 2020
लातूर : कोरोना बाधितांसाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधा व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी सावली कोविड केअर सेंटरप्रमाणे अन्य वैद्यकीय व्यावसायिकांनाही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. येथील मानसोपचार तज्ज्ञ तथा सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थचे संचालक डॉ....
October 01, 2020
पुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयात हे रुग्ण उपचार घेतात. राज्यातील ३४ जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभागात तीन लाख ३१४९ जणांनी औषधोपचार व समुपदेशन घेतले...
September 19, 2020
मुंबई : कोरोना संकटात सध्या शाळाही ऑनलाईन झाल्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन त्रास देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा 30 तक्रारी सायबर विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय मुले ऑनलाईन असताना त्यांची ऑनलाईन फसणूक आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीची भीतीही निर्माण झाली आहे. सायबर विभागाने त्यासाठी ‘ऑपरेशन...