एकूण 35 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
मे 30, 2017
लखनौ - उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांच्या हस्ते बिअर बारचे उद्घाटन होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याविषयीचा अहवाल मागविला आहे. स्वाती सिंह यांनी आता स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.  योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हे छायाचित्र...
मे 23, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (मंगळवार) सहारनपूर येथे भेट दिली. या पार्श्‍वभूमीवर सत्ताहीन मायावती अस्तित्वासाठी धडपड करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी मायावतींवर टीका...
मे 23, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : सहारनपूरमध्ये होत असलेल्या हिंसेला सरकार जबाबदार असल्याचे म्हणत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशचे सरकार जात, धर्माच्या नावावर राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी सहारनपूर येथे ठाकूर समुदायाने महाराणा प्रताप...
मे 11, 2017
लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी मुस्लिम नागरिकांबद्दल अपशब्द उच्चारताना त्यांना गद्दार असे संबोधल्याचे बसपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटले आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बहुजन समाज पक्षाने (बसप) महासचिव...
एप्रिल 14, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचा लहान भाऊ आनंदकुमार यांना आज पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय घेतला. मायावती यांच्या अनुपस्थितीमध्ये आनंदकुमार हेच आता सर्व महत्त्वाचे निर्णय घेतील. येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित...
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशासारख्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यास भाजपला लागणाऱ्या विलंबामुळे निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. ही निवड करताना उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांची पार्श्‍वभूमीही मोदी व शहा यांना लक्षात घ्यावी लागेल.    देशातील पाच राज्यांच्या विधानसभा...
मार्च 12, 2017
लखनौ - खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्त्वाखाली एआयएमआयएम पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना एक जागेवर विजय मिळविता आलेला नाही. एमआयएमने उत्तर प्रदेशमध्ये एकूण 38 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. एमआयएमला एकूण...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर विधानसभा निकालांनी आज (शनिवार) शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 311 जागांवर विजय मिळाला....
मार्च 11, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील अवघ्या 18 जागांवर आघाडी मिळालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (शनिवार) या निकालावर अत्यंत प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीसाठी एकाही मुस्लिम उमेदवारास उमेदवारी दिली नाही; त्याच पक्षास मुस्लिम...
मार्च 11, 2017
लखनौ - उत्तर प्रदेशमधील अवघ्या 18 जागांवर आघाडी मिळालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (शनिवार) या निकालावर अत्यंत प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीसाठी एकाही मुस्लिम उमेदवारास उमेदवारी दिली नाही; त्याच पक्षास मुस्लिम...
मार्च 11, 2017
लखनौ- उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हातामुळे समाजवादी पक्षाच्या सायकलला ब्रेक लागल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरू झाली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस व बहुजन...
फेब्रुवारी 27, 2017
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे. उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण...
फेब्रुवारी 27, 2017
लखनौ  : मुस्लिमांना समाजवादी पक्षाचे गुलाम बनविण्याचा प्रयत्न फसल्याचे स्पष्ट करीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर टीका केली. आझम खान यांनी स्वत:च्या प्रामाणिकपणाला बाजूला करून मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्यापुढे लोटांगण...
जानेवारी 31, 2017
डेहराडून - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात भाजप व कॉंग्रेस व्यस्त असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवस उरले असून, या पार्श्‍वभूमीवर उभय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या...
जानेवारी 31, 2017
डेहराडून- उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात भाजप व कॉंग्रेस व्यस्त असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवस उरले असून, या पार्श्‍वभूमीवर उभय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या...
जानेवारी 28, 2017
नवी दिल्ली : गॅंगस्टर मुख्तार अन्सारी आणि त्यांचे बंधू यांचा बहुजन समाज पक्षात (बसप) समावेश केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने बसपच्या प्रमुख मायावती यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. स्थानिक कंत्राटदार मन्ना सिंह यांच्या हत्येचे साक्षीदार असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक सिंह यांनी...
जानेवारी 21, 2017
लखनौ - आरक्षण हा दलितांना घटनेने दिलेला हक्क आहे. तो हटविण्याचा कोणतेही सरकार, भाजप किंवा संघ करू शकत नाही. यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न भाजप किंवा काँग्रेसने केल्यास ते राजकारणातून नष्ट होतील. माझे जनतेला आवाहन आहे, की त्यांनी आगामी निवडणुकीत भाजप व संघाला धडा शिकवावा, अशी टीका बहुजन समाज...