एकूण 52 परिणाम
मे 04, 2017
मुंबई - पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतले रस्ते पूर्ण होण्यात राज्य सरकारचा दगडखाणी बंदीचा निर्णय आडवा येत असल्याची तक्रार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवारी घेतली.  "वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर...
एप्रिल 07, 2017
मुंबई - शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने परिशिष्ट तयार करण्याचे काम मुंबई महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे परिशिष्ट अद्याप तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन करता...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री...
मार्च 14, 2017
मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे राज्यात पडसाद उमटणार असून, यापुढे शिवसेनेला जपून पावले टाकावी लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या विक्रमी यशामुळे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबतची अस्थिरता धूसर झाली आहे.  भाजपला उत्तर प्रदेशमध्ये...
मार्च 09, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा...
मार्च 06, 2017
मुंबई - ""राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत आहेत आणि राहतील, असा दावा करतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला. ""राज्य सरकार...
मार्च 06, 2017
मुंबईमुंबई महापालिका कायद्यातील 520 व्या कलमाचा वापर करून राज्य सरकारचा पालिकेतील हस्तक्षेप वाढवायचा आणि सत्ताबाह्य सत्ताकेंद्र बनून शिवसेनेच्या नाकीनऊ आणायचे, अशी रणनीती भाजपने आखली असल्याची चर्चा मुख्यालयातील वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांमध्ये आहे.  ...
मार्च 05, 2017
मुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी...
मार्च 04, 2017
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने "पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय? आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय? या बाबत चर्चा रंगू लागली...
मार्च 04, 2017
पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे....
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड...
फेब्रुवारी 19, 2017
मुंबई-: शिवसेनेने पाठिंबा काढल्यावर भाजपचे सरकार कोसळणार असेल, तर आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तसे लेखी द्यायला मी तयार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मात्र, शिवसेनेनेही भाजपला पाठिंबा नसल्याचे राज्यपालांना लिहून द्यावे, असे सांगत शरद...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई : प्रचाराच्या शेवटच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचे 'राजीनामा अस्त्र' भाजपवर सोडतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे कुटुंबाची संपत्ती जाहीर करून मातोश्रीवर बॉम्बगोळा टाकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे; परंतु या दोन नेत्यांपैकी कुणाचे...
फेब्रुवारी 11, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान मुंबई शहराची तुलना पाटणाबरोबर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. फडणवीस यांच्या वक्‍तव्याचा समाचार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मुंबई भेटीत घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. नितीशकुमार...
फेब्रुवारी 09, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजप सरकार सध्या "नोटीस'वर असल्याचे शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. लोकाभिमुख योजनांसाठी सरकारवर दबाव वाढवण्याचा मार्ग शिवसेनेने...