एकूण 18 परिणाम
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे....
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 22, 2017
दहा महापालिका व २६ जिल्हा परिषदा यांची सत्ता काबीज करण्यासाठी झालेल्या निवडणुका मुद्द्यांऐवजी गुद्यांवरच लढवल्या गेल्या! आता निकालांनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होते काय, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची ताकद असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी उत्तर...
फेब्रुवारी 22, 2017
मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल मुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये "कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा फिसकटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली. त्यानंतर प्रचारादरम्यान राज्य सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी "राजीनामा अस्त्र' सोडत सरकार "नोटीस पिरिएड'वर ठेवले. यानंतर शिवसेना कोणती रणनीती अवलंबणार, याकडे...
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई - पाटणा आणि मुंबई अशी तुलना करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपने बिहारी जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपविरोधात प्रचारासाठी बिहारी शिवसैनिकांची टीम मुंबईत तळ ठोकणार आहे. बिहार शिवसेनेचे प्रमुख कौशलकुमार शर्मा यांनी "सकाळ'शी बोलताना ही...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे...
जानेवारी 20, 2017
मुंबई - कॉंग्रेसवर कायम दबाव टाकून वाटाघाटीत यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता आघाडीचा सूर आळवला आहे. मुंबईवगळता राज्यातील इतर महानगरपालिका व पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांत आघाडी करण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू केल्या आहेत.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची आज याबाबतची...
जानेवारी 19, 2017
मुंबई - उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशी युती झाल्यास स्थानिक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे.  उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी करून...
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा...
जानेवारी 12, 2017
राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कमालीच्या चुरशीच्या होतील अशीच चिन्हे आहेत. एका अर्थाने ही सर्वच राजकीय पक्षांची २०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आधीची पूर्वपरीक्षाच आहे, असे म्हणता येईल. सा ऱ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आणि...
डिसेंबर 22, 2016
कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेची शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडझड सुरु झाली आहे. गटातटाचे राजकारण, अंतर्गत कलह आणि एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी यामुळे शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली आहे. एकीकडे शिवसेनेचे बोट धरून चालायला शिकलेली भाजप आज शिवसेनेच्या पुढे पळायला...
डिसेंबर 21, 2016
मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करून भाजप "शतप्रतिशत' राजकीय श्रेय घेणार आहे. मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी भूमिपूजन करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप फोडणार असल्याचे राजकीय वर्तुळात...
डिसेंबर 03, 2016
मुंबई : शिवसेना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुरा आता थांबण्याची चिन्हे असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्‍यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले दोघांनीही अद्याप...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला मुंबईतील महत्त्वाकांक्षी मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे...