एकूण 38 परिणाम
February 09, 2021
मुंबई - अमृता सिंग तिच्या अभिनयासाठी प्रसिध्द होती. त्या काळात एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलं होतं. त्यावेळी तिची लोकप्रियताही मोठी होती.लग्नानंतर ती लोकप्रियतेपासून दूर झाली. बॉलीवूडमधला स्टार अभिनेता सैफ अली खान यानं 1991 मध्ये अमृता सिंगशी लग्न केले होते. अर्थात त्याचा हा...
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
December 18, 2020
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता करण जोहरला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) नोटीस पाठवली आहे. त्याने 2019 मध्ये आयोजीत केलेल्या पार्टीबाबत वायरल झालेल्या व्हीडीओप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. NCB च्या वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला असून बुधवारी ही...
December 10, 2020
मुंबई :  बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आज या जगात नसला तरीही त्याला अजूनही कुणी विसरू शकत नाही. सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन सहा महिने झाले तरीही त्याचे चाहते अजूनही त्याची आठवण काढत आहे. नेहमीच सोशल मीडियावर सुशांतचे काही ना काही अपडेड सुरु असतातच....
December 02, 2020
मुंबई - कॉमेडियन भारती सिंहवर ड्रग्जचे आरोप करण्यात आले होते. तिला आणि तिच्या पतीलाही याप्रकरणी अटक केली होती. आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पतीच्या सुटकेनंतर त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली त्यात तिनं आपल्या पतीविषयी लिहिले आहे. त्याच्याबद्दल गौरवादगार काढले आहेत. भारतीनं...
October 17, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं...
October 04, 2020
मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या विविध शक्यतांबाबत सुरू असलेल्या तपासावर अखेर पडदा पडला असुन, ही हत्या नसुन, आत्महत्या असल्याचा आमचा दावा होता, आणि अखेर आमचाच तपास योग्य असल्याचा निर्वाळा देखील एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालात नमुद केल्याचे मत पोलीस आयुक्त परम्बिर सिंग...
October 03, 2020
मुंबई - कोणत्याही परिस्थितीत जे सत्य आहे ते उघड होईल, असा विश्वास आहे. एम्सच्या अहवालाची माहिती मिळाली आहे. तपासानंतर अहवाल न्यायालयात दाखल होईल. मात्र अजूनही रिया विरोधात काही माध्यमातून जाणीवपूर्वक खोडसाळ वृत्त दिले जात आहे. पण आम्ही सत्यावर ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे...
September 30, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग्सच्या मुद्द्याने जोर धरलाय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यामध्ये दीपिका पदूकोण, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड...
September 30, 2020
मुंबई: अंमली पदार्थांच्या सेवनाबद्दल नकार देणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने माल हा शब्द सिगरेटसाठी वापरल्याचे केंद्रीय अंमली विरोधी पथकाला(एनसीबी) चौकशीत सांगितले आहे. तिच्या मॅनेजरसोबत झालेल्या चॅटबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते सर्व सिगरेटचे कोडवर्ड असल्याचे दीपिकानं चौकशीत सांगितल्याचं...
September 29, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि त्यानंतर सुरु झालेला तपास. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्सचा अँगल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपासाला जातोय. यामध्ये आतापर्यंत रिया, रियाचा भाऊ शोविक, सुशांतच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अन्य काहींना न्यायालयीन कोठडीत...
September 29, 2020
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स पाठवले. यात सर्वात मोठे नाव होते ते म्हणजे दीपिका पादुकोण!  कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी मला आशा आहे....
September 29, 2020
मुंबईः  गेले काही दिवस बॉलिवुडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ही नावं आली.  अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे. मात्र आता या...
September 28, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु आहे. यामधील ड्रग्स अँगलबाबत सखोल चौकशी केली जातेय. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ शोविक आणि त्यांचे अन्य साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. अशात नुकतीच बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्र्यांची NCB कडून चौकशी केली गेली...
September 28, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शन पर्यंत पोहोचलं आहे. या ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. यात सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचा देखील समावेश आहे. साराचं नाव ड्रर प्रकरणात समोर आलं आहे. या ड्रग...
September 28, 2020
मुंबई: बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) अटक केलेल्या क्षितीज प्रसाद याला करमजीत सिंग आणि अंकुश अरनेजामार्फत ड्रग्स मिळत होते. सुशांत सिंहपर्यंत पोहोचणारे ड्रग्सही याच करमजीत सिंगकडूनच यायचे. धर्मा प्रोडक्शनशी संबंधित...
September 28, 2020
औरंगाबाद  : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवुड, ड्रग्स आणि अभिनेत्री सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. ता.२० ते २७ सप्टेंबरदरम्यान गुगल सर्चमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, ड्रग्स, बॉलिवूड, ऑनलाइन चॅट, इंडियन फिल्म ॲक्ट्रेसेस नावाने...
September 27, 2020
मुंबई:  गेले काही दिवस बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात नावं आलेल्या दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे. आता या...
September 27, 2020
मुंबईः अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केलेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्जचं सेवन करायचा, अशी कबुली अभिनेत्री सारा...
September 26, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड आणि ड्रग्सचं कनेक्शन. सध्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकच्या चौकशीमधून आणि त्यांच्या मोबाईल चॅटवरून अनेक बडे खुलासे होतायत. या...