एकूण 415 परिणाम
January 22, 2021
बुलडाणा :   देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहीलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत येत्या शनिवारी (ता. 23) होत आहे .यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे. महानायक कादंबरीकार,जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बुलडाणा अर्बनचे...
January 21, 2021
मुंबई, ता.21 :  डोंगरी परिसरत चालणाऱ्या डी गँगच्या ड्रग्ज फॅक्टरीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने  (NCB ) पर्दाफाश केला आहे. ही फँक्ट्री चालण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान एनसीबी ने तब्बल 12...
January 21, 2021
कल्याण  : डोंबिवलीलगत असलेली 18 गावे पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार तसेच पालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष विनंती अर्ज दाखल केला आहे. आज 22 जानेवारी रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. या पहिल्याच सुनावणी न्यायालय संबंधितांना काय...
January 21, 2021
मंचर  : पुणे-बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक लवकर बोलवावी, अशी मागणी  शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन...
January 21, 2021
मुंबई - सुशांतसिंगचं जाणं त्याच्या चाहत्यांना चटका लावणारे होतं. कमी वयात त्यानं बॉलीवूडमध्ये मोठ यश संपादन केलं होतं. मात्र त्याने घेतलेली एक्झिट सर्वांना धक्का देणारी होती. त्याच्या आत्महत्येला सात महिने झाले आहेत. तरीही मुंबई पोलीस आणि सीबीआयला सुशांतच्या आत्महत्येचे ठोस कारण माहिती झालेलं नाही...
January 21, 2021
मुंबईः तांडव या वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या दृश्यावरुन वाद सुरु आहे. त्याचे पडसादही उमटताना दिसत आहे. वरुन गुन्हेही दाखल झालेत. भाजपनं या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. तसंच शिवसेनेनं अर्णब...
January 21, 2021
मुंबई -  कोणाला असे वाटले नव्हते की तो अभिनेता एवढ्या झटकनं काळाच्या पडद्याआड जाईल. त्यानं आपल्या कामातून प्रेक्षकांना आपलेसे केले होते. अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता सुशांतसिंग नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाला हे सांगणे कठीण आहे. त्यामागील गुढ अद्याप...
January 19, 2021
मुंबई : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत ड्रग्स प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येतायत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर NCB ने मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवत अनेक पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील NCB च्या रडारवर आहेत. अनेक बड्या...
January 19, 2021
मुंबईः  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिवसेनेनं...
January 18, 2021
मुंबई -  विजय देवरकोंडाचा अर्जुन रेड्डी आठवला का, त्याच्यावर काही महिन्यांनी कबीर सिंग हा हिंदीत चित्रपट आला होता. त्यात शाहिद कपूरनं प्रमुख भूमिका केली होती. सोशल मीडियावर विजय ट्रेडिंग होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याचा लायगर चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. तो प्रचंड...
January 18, 2021
माणगाव : माणगाव तालुक्‍यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी (ता. 18) लागला आहे. बामणोली ग्रामपंचायतीत 9 जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध देण्यात आले होते. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतमधील...
January 18, 2021
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांमध्ये करण्यात आलेले वार्तांकन केबल कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला आहे. रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ यांनी मुंबई पोलिसांविरोधात तपास कामाबाबत केलेली टिप्पणी प्रथमदर्शनी अवमानकारक...
January 18, 2021
मुंबई - आता आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या कोणेएकेकाळी मिस इंडिया होत्या. त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींबरोबर काम केले आहे. त्या अभिनयाबरोबरच राजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. मात्र एवढं सगळं असतानाही त्यांना त्यांच्या सासूनं नाकारलं होतं. याच कारण म्हणजे त्या त्यांना आवडत...
January 18, 2021
मुंबई : मुंबईतील गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत मुलांना विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांनी कारवाई करत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलंय. यामध्ये पॅथलॉजी लॅबच्या टेक्निशियनचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना...
January 18, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'च्या भीतीने खवय्यांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने चिकनची मागणी घटली आहे. तर खवय्यांनी मटण आणि मासे खाण्याला पसंती दिल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर मासळीची मागणी वाढली असून पर्यायाने त्यांचे दर ही वाढले आहेत. मार्गशीर्ष महिना गुरुवारी संपला....
January 17, 2021
मुंबई  : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या आणि पदपथांवर वास्तव्यास असणाऱ्या मुलांसाठी माटुंगा पूर्वेला अनोखी शाळा भरू लागली आहे. सामाजिक जाणिवेतून वेलिंगकर इस्टिट्यूटजवळील पदपथावर ओपन एज्युकेशन या नावाने रोज दुपारी 3 ते 5 या वेळेत शाळा भरू लागली आहे. येथे लॉकडाउनमध्ये ऑनलाईन...
January 17, 2021
भिवंडी -  भिवंडी तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका अनेक ठिकाणी शांततेत, तणावपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या; मात्र सोनाळे गावातील जिल्हा परिषद शाळेबाहेर मतदान करण्यावरून दोन गटांत हुज्जत होत हाणामारीची घटना झाल्याचे उघडकीस आले. या हाणामारीत एकाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी...
January 16, 2021
मुंबई : सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीवर तपास करण्यासाठी आज अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना मुदत वाढ दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या...
January 15, 2021
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या मीडिया ट्रायल विरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर येत्या सोमवारी (ता. 18) मुंबई उच्च न्यायालय निकालपत्र जाहीर करणार आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात याबाबत याचिका केली आहे. सामाजिक...
January 15, 2021
मुंबई - लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील फार थोड्या चित्रपटांना यश मिळाले. अनेकांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. दाक्षिणात्य मास्टरची गोष्ट वेगळी होती. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 40 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. त्याच्याकडून आणखी...