एकूण 28 परिणाम
February 23, 2021
मुंबई:  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी  MMR क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. त्याची 1 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. भाडे वाढ पाहता प्रति प्रवाशाच्या खिशातून 1 ते 5 रुपये वाढीव भाड्याच्या ताण वाढणार असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी वर्गात होणारा...
February 15, 2021
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर उद्या तब्बल 11 महिन्यानंतर विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणार आहेत. यामुळे राज्यात मुंबई आणि परिसराचा अपवाद वगळता विद्यापीठ, महाविद्यालये विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेले दिसणार आहेत. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालय...
February 08, 2021
मुंबई: कोविडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात केली असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. तसंच फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणालाही पालिकेकडून सुरुवात केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  तीन लाख 60 हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेअरचे...
January 30, 2021
मुंबई, ता. 29 : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 31) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बरवरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मध्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बरवरून जाण्याची...
January 30, 2021
मुंबई, ता. 30 : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शुक्रवारी (29 जानेवारी) पुर्ण झाली. यानंतरही काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नसून प्रवेशासाठी विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तर प्रवेशाच्या अखेरच्या फेरीनंतर सुमारे 82 हजार जागा रिक्त राहिल्या...
January 01, 2021
मुंबई : कुणाचं नशीब कुठे चमकेल हे काही सांगता येत नाही. जागतिक महामारीमध्ये माणसाच्या जीवावर बेतणारा कोरोना नावाचा विषाणू थोपवण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. सलग लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र लॉकडाऊन कुणासाठी नशीबवान...
December 31, 2020
मुंबई - नववर्षानिमित्त शिवशाही कॅलेंडर 2021 छापलं आहे. यावरून आात भाजपने जोरदार टीका केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात, उर्दुमध्येही हे कॅलेंडर छापल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कॅलेंडर हातात धरून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर ट्विटरवरून टीका केली आहे. अतुल...
December 31, 2020
मुंबई : येत्या वर्षांत सोन्याला चांगलाच दर मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोनं थोडे थोडकं नव्हे तर तब्बल 63 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रोजच सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार सुरू आहेत. या वर्षी सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा ओलांडला होता. पण, रशियात स्तुतनिक व्ही कोरोना लस...
December 31, 2020
मुंबई, ता.31: महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे . याबाबतची माहिती मंत्री आणि ऍडव्होकेट ...
December 31, 2020
मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका, नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा. कारण आता मुंबईत उपहारगृहांना (रेस्टॉरंट) रात्री ११ नंतर घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली आहे. मुंबईस सुरक्षितरित्या नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता कोरोनाविषयीच्या सर्व सुनिश्चित नियमांचे काटेकोरपणे पालन करा असं...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढले आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं...
December 31, 2020
पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज भीषण अपघात झालाय. आज ज्या भागात अपघात झालाय त्या ठिकाणी सातत्याने अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे. अशात आज पुन्हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे...
December 31, 2020
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने...
December 31, 2020
मुंबई : नववर्षाच्या स्वागतवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शिवाय थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आज मुंबई पोलिसांची मोठी फौज मुंबईच्या रस्त्यांवर खडा पहारा देणार आहेत. अशात यंदा  जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल किंवा तसा तुमचा काही विचार...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे यंदा मुंबईत घरांची विक्रमी नोंद झाली आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत तब्बल 18 हजार 853 घरांची विक्री झाली असून यामुळे सरकारच्या तिजोरीत 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका महिन्यातील मुंबईतील ही...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : कल्याण, उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास, वालधनी नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरीकडून या कारखान्यांना नदी पात्र प्रदूषित होत असल्याने कारखाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली. उल्हास व...
December 15, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर अद्याप 75 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे सर्वांचे...
December 12, 2020
मुंबई : वरळीवरुन थेट शिवडी न्हावा शेवा मार्गला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार आहे. मात्र, हा मार्ग गिरणगावच्या भरवस्तीतून जाणार असल्याने प्रकल्पग्रस्तांचा पेच मोठा आहे. या प्रकल्पग्रस्तांचे त्याच परीसरात पुनर्वसन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पर्यावरण...
November 25, 2020
मुंबई, ता. 25 :  बारा वर्षांपूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहितच्या दोषमुक्ततेच्या अर्जाला पिडीत व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला आहे. पिडीत व्यक्तीला बाजू मांडण्याचा अधिकार आहे, असा दावा त्यांच्या वतीने करण्यात आला. बौम्बस्फोटमध्ये म्रुत्यु...
November 25, 2020
मुंबई, ता. 25 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक...