एकूण 11 परिणाम
February 28, 2021
इस्त्रोने यावर्षीचे पहिले मिशन यशस्वीपणे पार पाडले आहे. भारताच्या रॉकेटने रविवारी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून ब्राझीलचा उपग्रह घेऊन उड्डाण केले. तसेच पश्चिम बंगाल, आसामसह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने आपोनियम पोल जारी केला आहे. तर...
February 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद...
February 20, 2021
अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या बाळंतपणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगण्यात येत होती. शुक्रवारी तिच्या घरी एकामागोमाग एक भेटवस्तू येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे करीनाने बाळाला...
February 19, 2021
मुंबई - मनात आणलं तर काही अशक्य नाही. जे आवडीचे आहे ते काम केलं की यश मिळतचं. असे म्हटले जाते. एका प्राध्यापकानं मनात चित्रपट तयार करण्याचं वेड घेतलं आणि ते पूर्ण करुन दाखवलं. बार्शीतल्या या प्राध्यापकाची सध्या सगळीकडे मोठया प्रमाणावर चर्चा आहे. प्रा. विशाल गरड असे त्यांचे नाव असून त्यांनी बुचाड...
January 22, 2021
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरही भाष्य केलं. कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे....
December 22, 2020
मुंबई :  अभिनेत्री मानसी नाईक तिच्या अभिनयासोबतंच उत्तम नृत्यशैलीमुळे देखील ओळखली जाते. लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले असताना आता अभिनेत्री मानसी नाईक देखील लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. नुकतीच मानसीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.  हे ही वाचा: सोनू सूद बनला देव, मंदिर बनवून '...
December 22, 2020
मुंबई- अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत केली आहे लोक त्यांना देवदूताची उपमा देत आहेत. सोनूचे आभार व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांच्या मुलांना सोनूचं नाव दिलं, तर कोणी सोनूच्या नावाने दुकान, हॉटेल सुरु केलं. मात्र तेलंगणा येथील एका गावातील लोकांनी सोनूला थेट...
October 24, 2020
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे दसऱ्याला काढण्यात येणाऱ्या ‘हल्ला बोल’ या तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शीख समाजाच्या मिरवणुकीस (जुलूस) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी (ता.२३) काही अटी-शर्थींनी परवानगी दिली. ही मिरवणूक रविवारी (ता. २५) दुपारी चारपासून सायंकाळी...
October 22, 2020
मुंबई - ज्युनिअर एनटीआर हा आरआरआर या चित्रपटात  काम करत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्याचा टिझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो हिटस मिळाले आहेत. ज्युनिअर एनटीआरने यात कोमराम भीम नावाची मुख्य़ भूमिका केली आहे. त्याचा टिझर मोठ्या प्रमाणात...
October 21, 2020
मुंबई ः राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत करतानाच राज्य सरकारने ओल्या दुष्काळात मुंबईचाही समावेश करून मुंबईतील गरीब पूरग्रस्तांनाही अर्थसाह्य करावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतीत राज्य सरकारने तेलंगणा सरकारचा आदर्श घ्यावा, असे...
October 21, 2020
नांदेड ः  दक्षिण मध्य रेल्वे विभाग मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय कसा करतो आणि तोंडाला पाने कशी पुसतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु केलेल्या किंवा घोषणा केलेल्या दिवाळी दसरा स्पेशल रेल्वे. ज्यामध्ये नांदेड विभागात मराठवाड्यातून केवळ सचखंड, नांदेड-मुंबई आणि पुर्णा-पाटना या रेल्वे सध्या सुरु...