एकूण 17 परिणाम
एप्रिल 12, 2019
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर 25 मार्चपर्यंत नावनोंदणी न झालेल्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये शेवटच्या पुरवणी यादीत 25 हजार नवमतदारांची नावनोंदणी झाली असून, यात सर्वाधिक मतदार जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात वाढले आहेत. ...
एप्रिल 02, 2019
ळगाव: जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सुमारे हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मुक्ताईनगर याठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
डिसेंबर 24, 2018
भडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4 हजार 200...
डिसेंबर 23, 2018
माणसाच्या भावविश्‍वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी तर झालेला नाहीच; उलट त्याचे काही पैलू नव्यानं जाणवताहेत. त्यामुळेच संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या साहित्याचा सतत अभ्यास करणं आणि वर्तमानकालीन...
सप्टेंबर 02, 2018
एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्य, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, विरोधी पक्षांवर आपल्या आक्रमक भाषणांमधून तुटून पडणारे नेते अन्‌ राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर अनुभवसिद्ध वाटचाल करणारे नाथाभाऊ यांचा उल्लेख खऱ्याअर्थाने "लढवय्या लोकनेता' असाच करावा लागेल. सार्वजनिक जीवनात...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. (कै.) बाळासाहेब चौधरी, के. एम. पाटील, डी. डी. चव्हाण, असे दिग्गज कॉंग्रेसचे नेते होते; तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ होता. अशा स्थितीत भाजपचा विस्तार करायवयाचा, असे मोठे आव्हान होते. मात्र, ध्येय डोळ्यांसमोर ठेवून...
जुलै 22, 2018
"ग्यानबा-तुकाराम'चा गजर करत लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं निघतात. पावसाच्या आणि भक्तीच्या धारांमध्ये चिंब भिजणारे हे वारकरी आणि भक्तीचा हा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आनंदनिधानच. उद्या (सोमवार, ता. 23) आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा सोहळा कळसाध्याय गाठतो आहे....
जुलै 18, 2018
बार्शी - विठ्ठल नामाचा जयघोष करत राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यातील एक असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे वारदवाडी फाटा येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. निर्मल वारी, हरित वारी हा संकल्प घेऊन निघालेल्या या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.  संत मुक्ताबाई...
जुलै 15, 2018
वडगाव निंबाळकर : संत सोपानकाका पालखीचे बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक गावात स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी ठिक ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. टाळ मृदंगाचा ध्वनी.. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... यासह विठ्ठल नामाचा गजराने परिसर न्हाउन...
जुलै 01, 2018
जळगाव ः रानावनात फिरत जडीबुटी जमा करून अन्‌ नाडी तपासून आजाराचे निदान करण्यापासून आता नवतंत्रज्ञानातील इलाजापर्यंत वैद्यकीय सेवेत मजल मारली गेली. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरू असलेली वैद्यकीय सेवा आजही एकाच परिवारात आणि ती देखील आयुर्वेदाच्या माध्यमातूनच सुरू...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
मे 23, 2018
येवला - अवयवय दान केल्याने आयुष्य कमी होत नसून वाढते. जिल्ह्यातील ज्या बांधवांनी व भगिनींनी अवयव दान केले, अशांचा सत्कार करुन अंबादास बनकर यांनी अवयवयदानाला प्रोत्साहन दिले आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. मातृ पितृ पुण्यस्मरण व अवयव दान भगिनींचा गौरव आणि पुरुषोत्तम...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
मार्च 24, 2018
मुक्ताईनगर - सुकळी (ता. मुक्ताईनगर) शेती शिवारातील (गट क्रमांक 48) केळीच्या बागेत आज सकाळी सतरावर्षीय वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकलेले नाही. मात्र, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघिणीस जीव गमवावा लागल्याचा वन्यजीवप्रेमींनी आरोप केला आहे. सुकळी...
नोव्हेंबर 10, 2017
एकेकाळी दुष्काळाशी सतत झुंज देणारे व त्यामुळे शेती अडचणीत आलेले तनवाडी गाव (ता. घनसावंगी, जि. जालना) आता बदलले आहे. पूर्वी खोल गेलेल्या विहिरी, सुकलेले हंगाम, तोडलेल्या फळबागा असे चित्र दिसायचे. आता गावशिवारामध्ये विहिरी, पाण्याने तुडुंब भरलेले नाले, त्यामुळे तरारलेली पिके व शेतकऱ्यांचे समाधानी...