एकूण 35 परिणाम
एप्रिल 01, 2019
केळीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही केळी हा प्रचारातील मुद्दा होतो. प्रत्येकवेळी केळीसाठी प्रक्रिया उद्योग, निर्यात अन्‌ वाहतूक व्यवस्था, पीकविमा, नुकसान भरपाई असे सारेच मुद्दे चर्चेत येतात.. निवडणुकीनंतर मात्र त्या-त्या अडचणीच्या वेळी तेवढी केळीवर...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स'...
सप्टेंबर 27, 2018
जळगाव ः ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांच्या जिल्हाभरात एक दिवसीय बंद आंदलोन 28 सप्टेंबरला पुकारले आहे. जिल्हाभरातील औषध विक्रेते एकत्र येवून शहरात मोर्चा काढून  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून एक दिवस बंद आदोलन केले जाणार आहे.  ऑनलाईन फॉर्मसी खरेदीमुळे रुग्णांवर व समाजावर गंभीर परिणाम होत आहे...
सप्टेंबर 04, 2018
जळगाव : पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचे दूत बनून आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही तरी "शुभसंदेश' देतील, अशी अपेक्षा खडसे समर्थकांना होती. प्रत्यक्षात, महसूलमंत्र्यांनी कोरड्याच शुभेच्छा दिल्यामुळे खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील...
सप्टेंबर 02, 2018
एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्य, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, विरोधी पक्षांवर आपल्या आक्रमक भाषणांमधून तुटून पडणारे नेते अन्‌ राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर अनुभवसिद्ध वाटचाल करणारे नाथाभाऊ यांचा उल्लेख खऱ्याअर्थाने "लढवय्या लोकनेता' असाच करावा लागेल. सार्वजनिक जीवनात...
सप्टेंबर 02, 2018
जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी तब्बल चाळीस वर्षे आपण काम केले. मात्र असा काय गुन्हा झाला कि पक्षाने आपल्यावर अन्याय केला?आपण चौकशीत निर्दोष झाल्यानंतरही भाजपचे राज्यातील सरकार छातीठोकपणे ते जाहिर का करीत नाही?आपण आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात राज्यातील संपूर्ण जिल्हयात जावून...
जुलै 29, 2018
मुक्ताईनगर : जून महिन्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या खान्देशातील केळी उत्पादकांचे 100 कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.  राजधानी दिल्लीत कृषी मंत्रालयात 14 जूनला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे,...
जुलै 11, 2018
औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे 16 जुलैपासून राज्यभर करण्यात येणारे आंदोलन हे सरकारकडून दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही. असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी (ता 11) सरकारला दिला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी...
जुलै 09, 2018
औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंब वत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. आपल्याकडे हे पहिले जात नाही. प्रत्येक वंचित उपेक्षितांसाठी कुटुंब वत्सल म्हणून सत्तेत येणे गरजेचे आहे. आता कुणाला मागायचे नाही. स्वतःच सत्तेत उतरून वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...
जुलै 08, 2018
जळगाव ः गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोदी सरकार आल्यापासून पैशांच्या जोरावर निवडणूका लढल्या जात आहेत. भाजप वाल्यांचा स्वतःवर, कार्यकर्त्यावर विश्‍वास नाही. यामुळे ते पैसे लावून निवडणूकीतून सत्तेत येत आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे उमेदवार पळविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष,...
फेब्रुवारी 05, 2018
पुणे - ‘‘फक्त स्पर्धा परीक्षांच्या मागे धावू नका. पूर्वी अन्य क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, आता त्या आहेत. फक्त नागरी सेवा क्षेत्रामधूनच समाज परिवर्तन घडविता येते असे नाही. सामाजिक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात ‘रिक्त जागा’ (व्हेकन्सिज) आहेत,’’ असा सल्ला प्रशासकीय सेवेतील...
डिसेंबर 23, 2017
नागपूर - राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाला घरचा आहेर दिला. सरकार आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी सरकारने दुष्काळी...
नोव्हेंबर 24, 2017
"कर्करोगासारखे गंभीर आजार ज्यांना होतात, त्यांच्या पापकर्माचे ते फळ असते. हा एक दैवी न्याय असतो,' हे उद्‌गार बाबा, बापू, बुवांचे भरघोस पीक असलेल्या या भूमीत निघाले, तर कदाचित त्याचे कोणाला आश्‍चर्य वाटणार नाही. अशी भंपकगिरी करणारे अनेक बुवाबाज भवताली दिसतात आणि त्यांचे ऐकून माना...
ऑक्टोबर 28, 2017
- 'पंचायत राज'चा अजब कारभार - महिला कर्मचारीही पहाटे चारपर्यंत तिष्ठल्या; ना कुणाला खेद, ना खंत! रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीच्या पथकाने रावेर येथे महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना मध्यरात्री साडेबारापासून पहाटे चारपर्यंत थांबवून ठेवत माहिती आणि साक्षी...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणीच्या चौकशी याचिकेबाबत सरकार गप्प का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने सोमवारी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. सरकार चौकशी...
जुलै 15, 2017
उच्च न्यायालयाची सरकारकडे विचारणा मुंबई - भोसरी (पुणे) एमआयडीसी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात नोंदवलेल्या "एफआयआर'बाबत काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. बेहिशेबी...
जून 01, 2017
जळगाव - जळगाव जिल्ह्यात सरकार व "नाफेड'तर्फे तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यानुसार जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या केंद्रांवर ज्यांनी सर्वाधिक तूर विकली असेल,...
जून 01, 2017
पुणे-मुंबई - पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली असून, कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी पिंपरी-सांडस येथील वन विभागाची सुमारे 19.9 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. दरम्यान, या जागेचा...