एकूण 6 परिणाम
जुलै 09, 2019
धुळे ः मुंबई स्तरावरील तसेच प्रादेशिक म्हणजेच पुणे स्तरावरील अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज घेतला. याबाबत निर्णयाचे पत्र त्यांनी राज्य अघोषित शिक्षक समितीच्या राज्याच्या अध्यक्षा येथील शुभांगी पाटील यांच्याकडे...
मार्च 19, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटच्या नावापुढे "चौकीदार' लावले. सोशल मीडियावर या अभियानाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि त्यावर ट्रोलिंगही झाले. नागपूर शहर भाजपचे काही नेतेदेखील "चौकीदार' झाले,...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 21, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...