एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत हा...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले...
नोव्हेंबर 29, 2016
मुंबई : अत्यंत प्रतिकूल वातावरणात लढलेल्या निवडणुका अशी सर्वदूर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दररोज प्रचारसभांचा धुराळा उडवत 40 ठिकाणी त्यांनी घेतलेल्या सभांपैकी 32 ठिकाणी निर्णायक...