एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
जुलै 26, 2017
मुंबईः अंगणवाडी सेविका या ताई नसून आई आहेत. तुम्ही आपल्या मुलांना वेळेवर खाऊ न देता अंगणवाडीतील मुलांना सांभाळता त्यांना जीव लावता. त्यामुळे तुमच्या  वेतन वाढ आणि अन्य मागण्या मान्य करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे आश्वासन महिला व  बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अगंणवाडी सेविकांना दिले...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...