एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चाललेला असतानाच भारतीय पक्षाच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असे म्हटले आहे. शिवसेनेसमोर चर्चेसाठी भाजपची 24 तास दार खुली असल्याचेही त्यांनी यावेळी...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई - "टी सीरिज'तर्फे यू-ट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओंमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नृत्य करताना आणि गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई -  देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
जून 05, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची याचा अभ्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे, पण कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मुद्द्यावर तज्ज्ञ समितीत एकवाक्‍याता होत नाही. 25 राज्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचा अभ्यास सुरू असून...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...
मे 22, 2017
मुंबई - "सुधीरभाऊ तुम्ही प्रामाणिक आहात. दारूबंदीच्या विरोधात तुमची भूमिका योग्यच आहे. पण चंद्रपुरात दारूबंदीचा निर्णय घेतला, मग महाराष्ट्रातही दारूबंदी करून दाखवा. चंद्रपुरात दारूबंदी अन्‌ बाकी महाराष्ट्राने दारू प्यावी, असा भेदभाव तुम्ही अर्थमंत्री म्हणून करू नका. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 30, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय शनिवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता 17 मेऐवजी 20 मेपासून सुरू होईल. देशात येत्या 1 जुलैपासून...