एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई -  "अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.  अवनी या वाघिणीला वाचवण्यात वन विभाग अपयशी...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
जुलै 01, 2018
मुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. ...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 01, 2018
सातारा - प्रक्रिया उद्योग व शीतगृहांअभावी नाशवंत शेतीमालाची होणारी नासाडी कमी करण्यासाठी बीव्हीजी इंडिया या कंपनीने देगाव येथे मेगा फूड पार्क सुरू केला आहे. या पार्कमधून कन्सेप्टपासून कमिशनिंगपर्यंतची सर्व सेवा उपलब्ध केली जाणार आहे. 64 एकरांवर उभारला गेलेल्या या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया...