एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
डिसेंबर 13, 2016
पुणे - पुणे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर सर्वच पक्षांचे उमेदवार मंगळवारी रात्री दहापासून बुधवारी सकाळपर्यंत विजयासाठी गुप्त खलबते करण्यात आघाडी घेण्याची शक्‍यता आहे. अनेक पालिकांमध्ये...