एकूण 6 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांत अचानक चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी मध्येच हरकत घेत अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प सादर करीत असताना बाहेर सोशल मीडियात तो अगोदरच प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प फुटला...
डिसेंबर 21, 2017
शोध मराठी मनाचा; पवार, फडणवीस, गडकरी यांच्या रंगणार मुलाखती पुणे - तिरकस रेषांमधून व्यंग्यचित्रे रेखाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रश्‍नांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घड्याळातील काट्यांसारखे सरळ उत्तर देतील की दोघांत शब्दांचा "सामना' रंगणार? हे...
जून 08, 2017
मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना सदस्यांची दांडी मुंबई - सत्तेत राहून सरकारला विरोध करण्याची संधी शिवसेना कधीही सोडत नसली तरी, आज मात्र युतीतला तणाव शिगेला पोचल्याचा प्रसंग घडला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिवसेनेच्या सदस्यांनी, कर्जमाफीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....