एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून...
मार्च 15, 2019
मुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...