एकूण 8 परिणाम
मार्च 15, 2019
मुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...
जुलै 23, 2018
मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...
एप्रिल 06, 2018
मुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी सबका साथ, सबका...
मे 25, 2017
लातूर - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जावेत, याकरिता भाजपच्या वतीने शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. हलगरा (ता. निलंगा) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 25) सकाळी या अभियानाची...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...