एकूण 7 परिणाम
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मार्च 08, 2018
मुंबई - अरबी समुद्रात मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वांत उंच पुतळ्याच्या उंचीवरून विधानसभेत बुधवारी रणकंदन झाले. यासंदर्भात स्थगन प्रस्ताव देत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर ती मागणी फेटाळल्याने सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत (वेल) उतरून गदारोळ...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई: ईशा फाऊंडेशन आणि पर्यावरण चळवळीचे प्रणेते 'सेव्ह द रिव्हर'चे सदगुरु यांनी तयार केलेल्या व्हिडिओवर महाराष्ट्र सरकारने कोणताही खर्च केलेला नाही. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.  नद्यांच्या सवंर्धनासाठी केलेल्या या चित्रफीतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता,...
फेब्रुवारी 21, 2018
सटाणा (नाशिक) : जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी (ता.बागलाण) येथे अखंड पाषाणात उभारण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच 108 फुट मूर्तीपर्यंत भाविकांना जाण्यासाठी शासनाने 2.73 हेक्टर वनजमीन मुर्तीनिर्माण समितीला दिली आहे. यासंदर्भात शासनाकडून...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता...
ऑगस्ट 17, 2017
नवी मुंबई -पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत लावण्यात येणाऱ्या ४० हजार रोपांपैकी केवळ २५ हजार रोपांची लागवड करण्यात पालिकेला यश आले आहे. रोप लागवडीसाठी पुरेशी जागा नसल्याने उर्वरित रोपे लावता आली नाहीत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली. वन विभागाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त राज्यात १ ते ७ जुलै या...
जुलै 05, 2017
दादर : महिंद्रा अँड महिंद्राच्या वतीने 2 ऑक्टोबर 2007 ला सुरू झालेल्या वन महोत्सव या उपक्रमाअंतर्गत 10 लाख झाडे दरवर्षी लावली जातात. गेल्या 10 वर्षात 1 कोटी 30 लाख झाडे लावली गेली आहेत. त्यापैकी 75 टक्के झाडे अजून जिवंत सुस्थितीत आहेत, असे महिंद्राने राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमाविषयी बोलताना...