एकूण 17 परिणाम
जानेवारी 22, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील...
नोव्हेंबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...
सप्टेंबर 19, 2018
मंगळवेढा : तालुक्यातील 35 गाव पाणी प्रश्नावर गंडवा गंडवीची योजना म्हणून टर उडविणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीच या योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भुमिका विधानसभेच्या निवडणूकीला एक वर्षाचा अवधी असतानाच केल्यामुळे या योजनेवरून जनतेची चार वर्षे गंडवा गंडवी केल्याचे उघड होऊ...
सप्टेंबर 13, 2018
मंगळवेढा - पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली सध्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावराचे हाल सुरू असल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन आ. भारत भालके यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले. पावसाळ्यातील अंतीम दिवस आले...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - लिंगनूर (ता. मिरज) येथील एमआय तलावातून होत असलेल्या बेकायदेशीर पाणी लुटीला पाटबंधारे विभागाने दणका दिला आहे. तलावातून पाणी उपशासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत पंपांची चौकशी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंतराव गुणाले यांनी दिले आहेत. तलावाच्या कालव्यावरील सामान्यांनी...
जून 27, 2018
मंगळवेढा - नागन्नाथ आण्णानी सुरु केलेली पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी असे आवाहन गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. रौप्य महोत्सवी पाणी परिषद येथील यशवंत मैदानावर घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे, निमत्रंक वैभव नाईकवाडी आ भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी...
मार्च 20, 2018
नव्या फॉर्म्युल्याचे मूळ राज्यातील उपसा सिंचन योजनांच्या पाणीपट्टी आकारणीसाठी सन २०१० मध्ये राज्य शासनाने एक धोरण आखले आणि ते सन २०१३ पर्यंत लागू  करण्याचे ठरले. त्यात पाणीपट्टीत वीजबिलाची मिसळणी करून एकत्रित आकारणी करण्याचे धोरण होते. ते शेतकऱ्यांना जड जाणारे होते. अर्थात या काळात जिल्ह्यातील...
डिसेंबर 31, 2017
मिरज - ताकारी व टेंभू पाणीयोजनांना शासनाने निधी पुरविल्याने त्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळ योजनेबाबत मात्र भारतीय जनता पक्ष सरकार दुजाभाव करीत आहे, असा आरोप पूर्व भागातील लोकप्रतिनिधींनी केला. दुष्काळी भागातील आमदार योजनेसाठी विधिमंडळात ताकद लावत असताना मिरजेच्या आमदारांनी...
जुलै 07, 2017
सोलापूर - भारतात यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वप्रथम रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ते अंतर 130 किलोमीटरचे होते आणि आठवड्यातून तीन वेळा हा पाणीपुरवठा होत होता. गतवर्षीच्या दुष्काळात मिरजहून लातूरला 450 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्यात आला. या पाणीपुरवठ्यासाठी केलेली यंत्रणा आजही तत्पर...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...
एप्रिल 20, 2017
कवठेमहांकाळ - म्हैसाळ उपसा योजनेचा कारभार अनियंत्रित आहे. या योजनेच्या यंत्रणेची वाताहत झाली आहे. ती अशीच सुरू राहिली, तर शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होईल. आजपर्यंत पाणी योजनेवर कोट्यवधीचा खर्च झाला. तरीही कारभार नियोजनशून्य आहे. विद्युतपंपाच्या दुरुस्तीअभावी योजना बंद पडेल, अशी भीती...
मार्च 29, 2017
महिलांवरील अत्याचाराविरोधात राबवणार विविध उपक्रम पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या चौथ्या वर्धापनदिनी राज्यभरातील तनिष्कांनी महिला सुरक्षेची, पर्यावरणाची, शहर-गाव स्वच्छतेची गुढी उभारली. चैतन्याने भारलेल्या वातावरणात तनिष्कांनी जणू आगामी वर्षाचा संकल्पच जाहीर केला. या सगळ्याची सुरवात...
मार्च 24, 2017
वैद्यकचा चेहरा बदलला - दोष आले; व्यवस्था बदलायला हवी; डॉक्‍टरांना समजून घ्या डॉक्‍टरांना ‘नेक्‍स्ट टू गॉड’ म्हणतात. पण सध्या डॉक्‍टरांचे मार खायचे दिवस आले आहेत. म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाने संपूर्ण वैद्यक क्षेत्रातील नीचांक गाठलेली एक अवस्था पाहायला मिळाली. अपात्र, बोगस डॉक्‍टरांचा...
मार्च 22, 2017
मुंबई - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅंड अँबेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे दिली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूण हत्या...
मार्च 16, 2017
गर्भलिंग निदान; गर्भपात करणाऱ्यांबाबत तक्रारीचे आवाहन, २५ हजारांचे बक्षीस धुळे - मुलींचे घटते लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी नियोजित उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाईल. यात नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्यांविषयी...
मार्च 12, 2017
खिद्रापुरेच्या क्रूर कर्मांचा निषेध - ‘लेक वाचवा, देश वाचवा’चा संदेश  सांगली - किती तरी कळ्या उमलण्याआधी गाडल्या गेल्या, या प्रश्‍नांनी अनेकांची डोकी सुन्न  झालीत. म्हैसाळच्या खिद्रापुरे डॉक्‍टरच्या कारनाम्यामुळे नेटीझन्स्‌च्या पोटात दुःखाचा खड्डा पडलाय. घटनेनंतर फेसबुक, वॉटस्‌अप, ट्विटरसारख्या...
मार्च 11, 2017
सांगली - संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती बोलावण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी पत्रव्यवहार झाला आहे. माणुसकीला कलंकित करणाऱ्या या प्रकरणात अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसतो. कितीही मोठा अधिकारी असू दे, त्याची...